Back
चंद्रपुर के गड़बोरी में तेंदुए ने सात साल के बच्चे को काका के हाथ से खींचा
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 18:01:38
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1809ZT_CHP_LEOPARD_DARE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्याने सात वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना , शोधकार्य सुरू, वनपथक घटनास्थळी
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्याने सात वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे घडली. प्रशिल बबन मानकर असं इयत्ता 2 री मध्ये शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे. हा मुलगा संध्याकाळी गावातच मस्कऱ्या गणपती निमित्त आयोजित महाप्रसादात जेवणासाठी काका सोबत गेला होता. घरी परत येत असताना गावातीलच एका उघड्या बाथरूममध्ये दडून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत काकाच्या हातातून मुलाला ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचा मोठा फौज-फाटा परिसरात दाखल झालाय. बेपत्ता मुलाचा आजूबाजूच्या परिसरात कसून शोध घेतला जात आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 17:31:431
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 16:33:097
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 18, 2025 16:32:525
Report
ABATISH BHOIR
FollowSept 18, 2025 16:31:126
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 16:30:311
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 16:30:181
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 16:02:152
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 18, 2025 15:07:005
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 18, 2025 15:00:220
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 14:20:563
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 14:18:333
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 14:02:574
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 18, 2025 13:45:174
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 13:18:466
Report