Back
Ajit Pawar के live feed से बवाल: OBC प्रतिनिधित्व पर सवाल?
AKAMAR KANE
Sept 18, 2025 16:02:15
kolhapur, Maharashtra
Ngp Ajit pawar
live u ने फीड पाठवले
-----
नागपूर
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते
( ऑन चिंतन शिबिर )
--- राजकीय पक्ष काम करत असताना अधून शिबीर घेत असते
--स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे... कोर्टाने 31 जानेवारीपूर्वी निवडणुका पूर्ण करायला सांगितले आहे
--2022 लाच निवडणुका व्हायला हव्या होत्या...
----चार वर्ष गेली... कारण ओबीसीना त्याचे प्रतिनिधित्व मिळाले नव्हते....समाजात OBC मोठा आहे
. त्यावेळेस राजकीय पक्ष, उद्धव ठाकरे सरकार कोर्टात गेले... त्यानंतर बराच काळ गेला
-- ज्यांना आमदार/खासदार संधी मिळत नसते त्यांच्याकरता ZP, महापालिका यामध्ये काम दाखवायची संधी असते..त्याच्यातून विधानसभा, लोकसभा याकरता उमेदवार मिळतात
--- आता समाधान आहे देर से आहे दुरुस्त आहे... या निवडणूक होत आहे
(On गोपीचंद पडळकर)
--- आमचं महायुतीचे सरकार आहे... भाजपाच्या लोकांच्या चुका होत असेल तर त्याची दोन भाजपने घेतली पाहिजे.. राष्ट्रवादी ची होतं असेल तर आम्ही घेऊ
-- याबाबत मला काही माहित नाही... पत्रकार मित्र आम्हाला माहीत नसताना अचानक असे प्रश्न विचारतात
--- कोणी कोणत्याही पक्षात असला तरी महाराष्ट्राला एक परंपरा आहे.. संस्कृती आहे...
--- प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना कोणतेही स्टेटमेंट करत असताना वेदना देणारे स्टेटमेंट करू नये
--- समाजात सलोखा राहील.. वातावरण चांगला राहील त्याबद्दलचा प्रयत्न राहील
(On छगन भुजबळ )
-- मला त्याबद्दल माहिती नाही... त्यांना विचारून बोलेलन... त्यामागे त्यांची भूमिका काय आहे काय माहिती आहे हे जाणून घेईल
(On गाडी खरेदी )
--- काही आपल्याला माहिती नाही कोणत्याही बातम्या पसरवतात
---मागे एक सरकार असताना गाड्या योग्य condition नसल्याने अपघात झाला होत्या
=-गाड्या 12 लाखाच्या आहे.... गाड्यानी दुर्गम भागात, पूर असलेल्या भागात जावे लागते
--उद्या त्या गाड्या जाऊ शकल्या पाहिजे,नाही जाऊ शकली तर तिकडून तुम्ही बोलाल
--बोलेरो गाड्या आहेत... पोलीस, महसूल विभाग, कलेक्टर याबाबत काही सूत्र ल दिले आहे आणि या गाड्या बारा ते 30 लाखापर्यंत आहे हे खर आहे
-(on मुंबई महापौर )
-- वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, प्रमुखांनी काय भूमिका मांडयची हा त्या पक्षांचा अधिकार आहे
-- त्यांनी त्यांची भूमिका मांडली
(On राहुल गांधी )
--याला काही अर्थ नाही... लोकसभेत MVA ला 31 जागा तर महायुतीला 17 जागा मिळाल्या... त्यावेळी EvM आणि इतर सगळं चांगले... हरल्यानंतर हे म्हणतात ते नवीन मुद्दा आणतात..... कर्नाटक हिमाचल, तेलंगणामध्ये ते जिंकले.... बंगालमध्ये ममता तीन वेळा जिंकल्यात...
-- हरल्यानंतर हे गडबड झाल्याचे आरोप करतात
--- ते विरोधी पक्ष नेता आहे काय बोलायचं आहे त्यांचा अधिकार आहे
--- लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठी किंमत मोजली आहे.. मात्र पुढील पाच सहा महिन्यात आम्ही अनेक महत्त्वाच्या चांगल्या योजना आणल्या
--- सविधानचा फेक नेरेटिव्ह लोकसभा निवडणुकीत चालला मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा चालला नाही
(On स्थानिक स्वराज्य )
-- स्थानिक लेवलवर प्रत्येक प्रदेशाची परिस्थिती वेगळी असते... नऊ वर्षानंतर या निवडणुका होत आहे... त्यामुळे प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक आहेत....
*विदर्भ प्रत्येक वेळेस कोणाचा बालेकिल्ला राहीलचं असं काही*..
-- मी राजकराणात अगदी नवा होतो.. त्यावेळी तालुका स्तरावर काम करायचो. तेव्हा काँग्रेसचा आय चे अनेक उमेदवारांना अपेक्षा नसताना यश मिळाल
आहे... वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या जणांना यश दिले हा इतिहास आहे
--प्रत्येक जण आप आपल्या परीने काम करत आहे.... गडकरी, फडणवीस इथे काम करताय.. त्यांच्या कार्य कर्त्यांच्या अपेक्षा आहे.. आमच्याही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहे.... आम्ही समन्वयाने सोडवू
--
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 17:31:431
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 16:33:090
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 18, 2025 16:32:520
Report
ABATISH BHOIR
FollowSept 18, 2025 16:31:120
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 16:30:310
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 16:30:180
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 18, 2025 15:07:001
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 18, 2025 15:00:220
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 14:20:561
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 14:18:333
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 14:02:574
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 18, 2025 13:45:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 13:18:466
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:18:246
Report