Back
मावल के कुंभारवाड़े से दुर्गा मूर्तियाँ, नवरात्रि उत्सव धूमधरम
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 20, 2025 01:45:42
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name: 2009ZT_MAVAL_DEVI_MURTI
Total files : 04
Headline - देहु मधील कुंभारवाडयात लगबग नवरात्रौत्सवाची
Anchor
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रौत्सवासाठी दुर्गामातेच्या मूर्ती तयार करण्याची लगबग सध्या कुंभारवाड्यात सुरू झाली आहे. यंदा महाकाली, सिंहावर आरुढ आणि बंगाली पद्धतीच्या दुर्गामूर्ती घडविण्याचे काम देहु मधील कुंभार वाडयात तसेच मावळ मधील अनेक ठिकाणी सुरू आहे. शहरातील विविध भागात नवरात्र उत्सावाची तयारी जोरात सुरू झाली आहे. 22 सप्टेंबर ला घटस्थापना असल्यामुळे मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्यस्थितीत साच्यातून तयार मूर्ती बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यावर तणस आणि मातीचा लेप चढवून मूर्तीला रंग, व इतर सजावट करण्यात कलावंत गुंतले आहेत. दीड फुटांपासून ते 6 फुटांपर्यंत च्या मुर्त्या यावर्षी बनविण्यात आल्या आहेत. यावर्षी सर्वात जास्त मागणी ही अंबामातेच्या मूर्त्यांना आहे. सध्या कुंभार वाडयामध्ये मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती घडविल्या जात आहेत. परंतु सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे मुर्त्या सुकविण्यासाठी मोठी कसरत या देहूच्या कुंभारवाड्यातील कारागिरांना करावी लागत आहे. कच्चा माल महाग झाल्याने मूर्त्यांच्या किमती मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच कुंभरवाड्यातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt Chaitralli (file no.03)
बाईट : दिनेश कुंभार, मूर्ती कारागीर (file no.04)
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 20, 2025 03:45:550
Report
PNPratap Naik1
FollowSept 20, 2025 03:45:310
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 20, 2025 03:31:480
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 20, 2025 03:31:410
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 20, 2025 03:31:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 20, 2025 03:31:060
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 20, 2025 03:30:500
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 20, 2025 03:19:270
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 20, 2025 03:17:370
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 20, 2025 03:17:220
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 20, 2025 03:17:110
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 20, 2025 03:17:010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 03:01:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 02:47:240
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 20, 2025 02:47:050
Report