Back
परभणी में बेमौसम बारिश से लाखों हेक्टेयर फसलों की तबाही, किसान उधेड़-बुन में
GDGAJANAN DESHMUKH
Sept 20, 2025 03:17:01
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणी जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ढग फुटी सदृश्य पाऊस सातत्याने होत असून यामुळे लाखो हेक्टर वरील पीक बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांनी पैश्याची जमवा जमाव करून घेतलेले पीक मातीमोल झाली आहेत. मागील आठ दिवसा पासुन पडत असलेल्या पाऊसामुळे उरली सुरली पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांवर आलेल्या या अस्मानी संकटाला राज्य सरकार व जिल्हा प्रशासन मात्र गांभीर्याने घेतांना दिसत नाही. राज्य सरकारने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलेली १२८ कोटीची मदत हि अत्येत तुटपुंजी आहे, मागील वर्षी नुकसानीची रक्कम ५४८ कोटी एवढी होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तुटपुंजी मदत आहे,बदलल्या निकषामुळे पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाहीये,पिकांचे भाव गडगडले असून परिणामी शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत आहेत. राज्य सरकारने पीक विमा कंपनीच्या नियमात केलेले बदल तात्काळ दुरुस्त करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व N.D.R.F. च्या निकषा प्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 20, 2025 05:01:110
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 20, 2025 04:49:340
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 20, 2025 04:47:250
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 20, 2025 04:47:140
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 20, 2025 04:32:140
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 04:31:220
Report
UPUmesh Parab
FollowSept 20, 2025 04:16:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 20, 2025 04:15:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 04:15:370
Report
PNPratap Naik1
FollowSept 20, 2025 04:03:134
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 20, 2025 04:03:031
Report
AKAMAR KANE
FollowSept 20, 2025 04:02:542
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 20, 2025 03:45:550
Report
PNPratap Naik1
FollowSept 20, 2025 03:45:310
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 20, 2025 03:31:483
Report