Back
सोलापुर से मुंबई/बेंगलूरू उड़ान: 15 अक्टूबर से शुरू, टिकट बुकिंग आज से!
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 02:47:24
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरकरांसाठी खुशखबर, सोलापूर ते मुंबई आणि बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार, आजपासून तिकीट बुकिंगला सुरवात
- सोलापूरकरांसाठी खुशखबर, सोलापूर ते मुंबई आणि बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार
- मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला
- आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
- मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढला
- बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु
- केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- 15 ऑक्टोबर पासून दुपारी 12.55 मिनिटांनी सोलापूर-मुंबई आणि दुपारी 2.45 मुंबई-सोलापूर विमानसेवेस प्रारंभ
- तर सकाळी 11.10 वाजता बंगळूरू-सोलापूर आणि दुपारी 4.15 वाजता सोलापूर-बंगळूरू असणार विमानसेवा
- या दोन्ही शहरासाठी 20 सप्टेंबरपासून नागरिकांना विमान तिकीट बुकिंग करता येणार आहे
- काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु झालीय, ज्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय
- त्यानंतर आता मुंबई आणि बंगळूरू साठी देखील विमानसेवा सुरु होतं असल्याने सोलापूरकरामध्ये आनंद पाहायला मिळतोय
Byte : देवेंद्र कोठे ( भाजप आमदार, सोलापूर मध्य)
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 20, 2025 05:01:110
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 20, 2025 04:49:340
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 20, 2025 04:47:250
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 20, 2025 04:47:140
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 20, 2025 04:32:140
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 04:31:220
Report
UPUmesh Parab
FollowSept 20, 2025 04:16:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 20, 2025 04:15:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 04:15:370
Report
PNPratap Naik1
FollowSept 20, 2025 04:03:134
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 20, 2025 04:03:031
Report
AKAMAR KANE
FollowSept 20, 2025 04:02:542
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 20, 2025 03:45:550
Report
PNPratap Naik1
FollowSept 20, 2025 03:45:310
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 20, 2025 03:31:483
Report