Back
ड्रॅगन फ्रुटच्या शेतीने शेतकऱ्याचे जीवन बदलले!
Yeola, Maharashtra
अँकर:-नाशिकच्या येवला तालुक्यातील हडपसर गाव येथील शेतकरी सुनील कचरू सोनवणे यांनी आपल्या दोन एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट ची शेती फुलवली आहे उन्हाळ्यामध्ये हडप सावरगाव या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते मात्र या शेतकऱ्याने आधुनिक शेती पद्धतीचा वापर करत ड्रिप व मल्चिंग च्या साह्याने कमी पाण्यावर येणारे ड्रॅगन फ्रुट पिकवले आहे या शेतीमधून त्यांना लाखोचे उत्पन्न मिळायला सुरुवात झाली असून या शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती या ड्रॅगन फ्रुट च्या बागेमुळे सुधारले आहे या संदर्भात या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
10 FILES
SLUG NAME -SAT_SCHOOL_ISSUE
सातारा - एकीकडे राज्य सरकार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करोडो रुपये खर्च करते असे सांगत असले तरी दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतीची किती दुरावस्था आहे हे समोर आलं आहे.साताऱ्यातील जावली तालुक्यातील सायळी गावात मात्र शाळेच्या गळक्या इमारती मुळे व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.पाहुया याचा हा रिपोर्ट
वीओ १_सायळी गावात सातारा जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे याची पटसंख्या देखील फक्त ४ आहे.या शाळेची एवढी दुरावस्था आहे की अक्षरशः शाळेचा स्लॅब गळतो आहे त्यामुळे वर्गात सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.ही इमारत एवढी जीर्ण झाली आहे भिंतीना तडे गेले आहेत.इमारतीचे कॉलम तुटले आहेत त्यातून लोखंडी बार बाहेर दिसाताय.शाळेच्या शिक्षकांकडून या बाबत पाठपुरावा करून देखील ,बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे
Wkt
याच wkt मध्ये शिक्षकाचा byte आहे .शिक्षकाचे नाव संदीप सुतार
वीओ 2- या शाळेत कमी विद्यार्थी असले तरी हे विद्यार्थी भीतीचा छायेत शिक्षण घेतायत.
विद्यार्थ्याचा byte
वीओ 3- या शाळेच्या इमारतीवरून ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत.मुलांचे जीव गेल्यावर शासनाला जाग येणार का असा सवाल ग्रामस्थानी विचारला आहे
Byte ग्रामस्थ
वीओ 4- एकूणच प्रशासनाची उदासीनता यातून दिसते आहे.या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयी सुविधाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तुषार तपासे सातारा
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
04072025
Slug - PPR_SHETTI_SAKADE
feed on 2c
file 10
------
Anchor - शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी राजू शेट्टी आमदार सतेज पाटील , खासदार प्रणिती शिंदे यांनी संत नामदेव पायरीला प्रतिकात्मक विठ्ठल मूर्तीच पूजन करून महामार्ग रद्द करण्यासाठी घातले साकडे, आजपर्यंत विठ्ठलाने सर्व ऐकले आहे आजही शेतकऱ्यांचे ऐकेल राजू शेट्टी यांना विश्वास
आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शेतकऱ्यांची दिंडी घेऊन राजू शेट्टी सतेज पाटील प्रणिती शिंदे यांनी चालत टाळ वाजवत वारकरी वेषात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडे चालत दिंडी काढली.
आज पर्यंत पंढरपूर मध्ये येऊन अनेक आंदोलन केली या सर्व आंदोलनाला विठुरायाचा आशीर्वाद लाभला या आंदोलनात ही विठुरायाला घातलेल्या साकडं तो ऐकेल आणि फडणवीस सरकारला सुबुद्धी देईल शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही एकच आग्रही मागणी असणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असा आग्रह ही माजी खासदार शेट्टी यांनी धरला आहे. आता विठ्ठल पावणार का हे पाहावे लागेल
----
Byte - राजू शेट्टी
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
कल्याण शीळ रोडवरील पालावा ब्रिजचे घाई घाई मध्ये केले लोकार्पण..
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे ने काही दिवसापूर्वी केले होते आंदोलन...
मात्र आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी घाई गडबडीत केले पलावा ब्रिजचे उद्घाटन..
कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा
कल्याण शीळ रोड वरील पलावा पुलाचे लोकार्पण
कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते लोकार्पण
गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या पलावा पुलाचे लोकार्पण
आम्ही ट्विटरवर इन्स्टाग्रामवर टीका करत नाही ..प्रत्यक्ष सोशल मिडियावर टीका करत नाही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो - आमदार राजेश मोरे यांची नाव न घेता मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना टोला
Byte :- राजेश मोरे ( कल्याण ग्रामीण मतदारसंघ आमदार शिवसेना शिंदे गट )
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- शक्तीपीठ महामार्गाला सर्वत्र विरोध होत असून परभणी जिल्ह्यात ही आज तीन ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन मोजणी करण्यापासून अधिकार्यांना शेतकर्यानी रोखलय,परभणी तालुक्यातील पिंगळी,आंबेटाकळी आणि सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथे शेतकर्यांनी अधिकर्यांना शेतात पाय टाकु दिला नाहीये, दिवसेंदिवस शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होतोय.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास कल्याण डोंबिवलीत सत्तांतर होणार ?? की शिवसेना शिंदे गट आणि भाजपा पुन्हा बाजी मारणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून रंगली होती . महिनाभरापूर्वी राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले . त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला .त्यानंतर या चर्चेला आणखीनच बळ मिळालं . दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा आता दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उघडपणे करू लागलेत
Vis
मनसे पक्ष स्थापनेनंतर महापालिका निवडणुकीत मनसेची घोडदौड
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 2009 मध्ये मनसेने जोरदार मुसंडी मारत दोन आमदार निवडून आणले होते त्या पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल 29 नगरसेवक निवडून आणले होते मात्र त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली 2015 च्या निवडणुकीत मनसेला अनेक नेत्यांनी सोडचिट्टी दिली परिणामी मनसेला अवघ्या नऊ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं .
Vis मनसे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची घोडदौड सुरूच होती 2010 च्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले असले तरी शिवसेनेच्या महापौर बसला होता त्यानंतर झालेल्या 2015 च्या निवडणुकीत देखील शिवसेनेने बाजी मारत तब्बल 53 नगरसेवक निवडून आणले आणि भाजप सोबत युती करत भाजपमहापौर पद काबीज केलं होतं
Vis
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची पीछेहाट
एकंदरीतच शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे असे दोन गट पडले त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचा वर्चस्व पाहता कल्याण डोंबिवली महापालिका महापालिकेच्या तब्बल 47 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.. मातब्बर पदाधिकारी देखील शिंदेंच्या गटात गेले. त्यामुळे ठाकरे गटाकडे अवघे आठ नगरसेवक आहेत. महाविका स आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद फारशी नाही त्यामुळे या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटासमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे आहे
Vis..
गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा श्रीकांत शिंदे यांनी पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत देखील ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार पराभूत करण्यात शिंदेंना यश आले. दुसरीकडे भाजपाला लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कल्याण पूर्व आणि डोंबिवली या दोन जागा राखत आपला करिष्मा कायम ठेवला. सध्या कल्याण डोंबिवलीतील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना शिंदे गट भाजप अजित पवार राष्ट्रवादी गटाचे पारडे निश्चितच जड आहे ..
Vis महायुती
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता तर विधानसभा निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले
एकंदरीतच लोकसभा विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारी पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र आल्यास विरोधकांना कडवं आवाहन उभे राहू शकतं असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय
दरम्यान या दोघांची युती झाल्यास येत्या महापालिका निवडणुकांमध्ये त्याचे काय परिणाम होतील याबाबत राजकीय जाणकारांनी विविध मत व्यक्त केली आहेत .
Byte :- राजकीय विश्लेषक
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित सूर आवळल्यानंतर मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला त्यानंतर येत्या पाच तारखेला दोघांचे एकत्रित जाहीर सभा होणार आहे . अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर असल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते दोघांचे युती होणार का? दोघं काय निर्णय घेतात ? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे
byte.. विजय राऊत
राजकीय विश्लेषक
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे पदाधिकाऱ्यांची उद्याच्या जल्लोष मेळाव्याची तयारी..
उद्या मुंबई वरली डोम येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजय मेळाव्यासाठी कल्याण मधील उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिक हे दोघे एकत्र येत शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये उद्याच्या जल्लोष मेळाव्याची तयारी करताना नियोजन व तयारी सुरू असताना दोन्ही पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
चौपाल..मनसे, शिवसेना उद्धव ठाकरे गट..
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग -पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातल्या डॉक्टर महिलेची हाताच्या नसा कापून आत्महत्या.
अँकर - सांगलीच्या इस्लामपूर नजीक पुण्यातील एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.शुभांगी वानखडे,वय 44 असे या डॉक्टर महिलेचे नाव असून स्वतःच्या गाडीत ब्लेडने हाताचे नस कापून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.पुणे-बंगळुरू महामार्गावरील विठ्ठलवाडी येथे शुभांगी वानखडे,या गाडीच्या शेजारी मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत या प्रकरणी तपास सुरू केला होता.
ज्यामध्ये शुभांगी वानखडे यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगितलं आहे.शुभांगी वानखडे,या पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करत होत्या,घटनेच्या दिवशी त्या पुण्यातून हॉस्पिटलला जाण्यासाठी घरातून निघाल्या,यानंतर त्या थेट कोल्हापूरच्या निपाणी पर्यंत आल्या,त्यानंतर पुन्हा पुण्याकडे जात असताना,त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी येथे पुणे बंगळूर महामार्गावर त्यांनी आपल्या गाडीत स्वतःच्या हाताच्या नसा ब्लेडने कापून आणि मानेवर वार करून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांनी सांगितला आहे.
बाईट - संजय हरुगडे - पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे,इस्लामपूर.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर-परभणीच्या जिंतूर तालुक्यातील उखळी - झरी रस्त्याचे मजबुतीकरणाच काम सुरू आहे. पण पक्क काम अद्याप झाले नसल्याने या रस्त्यावर मोठा चिखल झालाय, या चिखलात परभणी उखळी ही बस रुतल्याने प्रवाश्यांना तास भर ताटकळत पडावे लागले होते. या मार्गावर अनेक गाव आहेत, हा मार्ग हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ गावाकडे ही जात असतो. त्यामुळे यामार्गावर चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची सतत वर्दळ असते. या चिखलात महामंडळाची बस फसली होती,सदर बसला ट्रॅक्टरव्दारे ओढून काढण्याची वेळ आली होती,
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0407ZT_WSM_DAM_WALL_TREE
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कुकसा लघु सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे प्रकल्पाच्या भिंतीला धोका निर्माण झाला असून, भिंतीला तडा गेल्यास कुकसा, जोगेश्वरी, अंचळ, तपोवन, जायखेडा आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशा सनाला वारंवार निवेदने देऊनही भिंतीवरील झाडे काढण्यात आले नसल्यानं याकडे सिंचन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी केला आहे.गेल्या पाच वर्षांत कुकसा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला,मात्र प्रकल्पाच्या भिंतीवर झाडे आणि झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे प्रकल्पात आधीच पाण्याचा साठा जास्त आहे.अशा परिस्थितीत भिंत फुटल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, त्यामुळे ग्रामस्थांकडून यासंदर्भात वाशिम जिल्हाधिकारी,लघु सिंचन विभाग व पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले असून अनदोलनाचा इशारा दिला आहे.
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:- एकीकडे राज्यांमध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब होत आहे कांद्यावर जाहीर झालेले अनुदान अद्याप मिळालेले नसताना कांदा दरात देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे या संदर्भात नाफेड मार्फत कांदा खरेदी न करता भावंतर योजना राबवावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तहसील कार्यालय येवला येथे निवेदन देण्यात आले याप्रसंगी येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. प्रसंगी येवला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
Share
Report