Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

डॉक्टर वसंत खळतकरांना मिळाला प्रतिष्ठित बी सी रॉय पुरस्कार!

AKAMAR KANE
Jul 16, 2025 04:31:19
kolhapur, Maharashtra
भारतीय आरोग्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजणार डॉक्टर बी सी रॉय पुरस्कार यंदा नागपूरचे प्रसिद्ध बालरोगतज्ञ व इंडियन अकॅडमी पीडीयाट्रिक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर वसंत खळतकर यांना प्रदान करण्यात आला आहे..त्यांच्या ' बाय बाय ॲनेमिया' आणि 'आयएपीकी बात कम्युनिटी के साथ' या दोन उपक्रमांची निवड समितीने विशेषत्वाने दखल घेतली... दिल्लीत झालेल्या पुरस्कार प्रदान सोळा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top