Back
महामार्ग जाम में फंसी रुग्णवाहिका, चिमुकले की मौत
PTPRATHAMESH TAWADE
Sept 20, 2025 11:46:46
Vasai-Virar, Maharashtra
Date-20sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slu-VASAI PKG
Feed send by 2c
Type-PKG
Slug- महामार्गावरील वाहतूक कोंडीत
रुग्णवाहिका अडकून चिमुकल्याचा मृत्यू
अँकर - गुरुवारी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील ससूनवघर गावा जवळ ही घटना घडली आहे. रियान शेख असे दीड वर्षीय मुलाचे नाव आहे.
विओ - रियान हा आपल्या नातेवाईकांकडे आला होता. गुरुवारी दुपारी खेळता खेळता रियान चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने पेल्हार येथील गॅलक्सि रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.. मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथे उपचारासाठी नेत होते. मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच
विओ२- वर्सोवा पूल ते नायगाव फाटा या दरम्यान मुंबई वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने ससूनवघर गावाजवळील परिसरात पोहचताच रियान याचा मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विओ३- रियान हा मुंबई परिसरात राहणारा होता , तो आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता..मुंबई अहमदाबाद महामार्गावर रोज होणाऱ्या कोंडीमुळे रोज शेकडो नागरिकांना फटका बसत आहे तरी मात्र महामार्ग प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.. आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर प्रशासन कामाला लागणार आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे...
बाईट- भूपेश कडूलकर, आगरी कोळी सेना जिल्हाध्यक्ष
बाईट- निलेश तेंडुलकर, शिवसनींक .
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 13:01:310
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 12:50:480
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:32:080
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 20, 2025 12:31:580
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 20, 2025 12:22:030
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 12:21:020
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:03:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 20, 2025 12:02:230
Report
KPKAILAS PURI
FollowSept 20, 2025 11:50:142
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 20, 2025 11:47:380
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 11:36:512
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 11:34:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 11:33:180
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 11:33:000
Report