Back
भरत गोगावले: पालकमंत्री पद का सपना अभी बाकी
PPPRANAV POLEKAR
Sept 20, 2025 12:22:03
Ratnagiri, Maharashtra
*भरत गोगावले पालकमंत्री पद* ,,,,
पालकमंत्री असलो आणि नसलो तरी आमचे आम्ही काम करत आहोत,,,
इच्छाशक्ती आमची प्रबळ आहे,
काही अडचणी वरच्या लेवलला नेतेमंडळींना असू शकतात.
नवरात्र झाल्यानंतर याच्यावर मार्ग निघेल.
*भरत गोगावले ऑन सुनील तटकरे,,,*
कोकणामध्ये सुनील तटकरे यांच्या फक्त एक सीट आहे,,,,
त्यांच्या हिश्यात आलेला भाग आहे तो त्यांना दिला जात आहे,,,
एकच उणीव आहे ती पण होईल,,,
ऑन राऊत आणि कल्याणचे आमदार यांच्यातला वाद,,,,
नाहक संजय राऊत काही गोष्टी अंगावर उडवून घेतात,,,
आमचे लोक उगाच बोलत नाहीत,,,
ज्या वेळेला असे काही शब्द येतात तेव्हा आमच्या आमदारांना खासदारांना बोलावं लागतं,,,,
त्यांनी तारतम्य सोडलं लिमिट सोडलं त्यामुळे आमच्या अशा मावळ्याला असे उद्गार काढावे लागतात,,,,
*भरत गोगावले ऑन स्वबळावर लढणे* ,,,
विधानसभा निवडणूक लढलो,,,
पण जर काही मंडळींना असे वाटत असेल त्यांना का बरोबर घ्यावं जर काही ठिकाणी अशा गोष्टी घडणार असतील तर आमची तयारी आहे आम्हीही मेलेल्या आईची दूध प्यायलो नाही आम्ही पण मर्द मराठ्यांची बच्चे आहोत.
*गोगावले ऑन निधीवाटप,,,*
एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये प्रचंड कामे मिळाली,,,,
नवीन आलेले आमदार आहेत त्यांना आधी प्राधान्य द्यायचे असे आमचे ठरले आहे.
ऑन लाडकी बहीण,,,,
लाडके बहिणींचे पैसे कधी बंद होणार नाहीत ज्यांच्यामुळे आम्हाला सरकार मिळाले आहे त्यामुळे त्यांचे पैसे बंद होणार नाहीत...
*ऑन पालकमंत्री पद,,,,*
देवीला जर वाटत असेल मी तिचा भक्त आहे तर ती माझ्यावर प्रसन्न होईल आणि मला पालकमंत्री पद मिळेल, कुठल्याही गोष्टीला घाबरायचे नाही, मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे बाळासाहेबांच्या म्हशीत वाढलेला आहे दिघे साहेब आणि शिंदे साहेबांचा मी खनता समर्थक आहे,,, पण काही कारण आहेत की आम्हाला हक्काने मिळणे गरजेचे आहे,,,,
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 20, 2025 14:16:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 20, 2025 14:02:180
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 14:02:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 20, 2025 13:46:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 20, 2025 13:46:240
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 13:45:340
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 13:01:310
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 12:50:480
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:32:080
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 20, 2025 12:31:580
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 12:21:020
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:03:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 20, 2025 12:02:230
Report
KPKAILAS PURI
FollowSept 20, 2025 11:50:142
Report