Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

200 करोड़ में शिवभोजन योजना मंजूर, सरकार ने बड़ा वित्तीय निर्णय लिया

AAASHISH AMBADE
Sept 20, 2025 11:33:00
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2009ZT_CHP_BAWANKULE_2 ( single file sent on 2C)  टायटल:-- राज्याची आर्थिक स्थिती चांगली, मविआ च्या  काळातील शिवभोजन योजनेला 200 कोटी रुपये याच मंत्रिमंडळ बैठकीत केले मंजूर अँकर:-- राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. मविआ च्या  काळातील शिवभोजन योजनेला 200 कोटी रुपये याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले आहेत. यावर्षी अतिवृष्टी जास्त झाली आहे। त्यामुळेच मदत द्यावी लागणार असल्याने काही ठिकाणी अनुदान विलंबाने होईल. लाडक्या बहिणींना पाच वर्षे मदत ,शेतकऱ्यांना वीज बिल माफ, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी, सर्वांसाठी घरे या सर्व योजना संकल्पनाम्यानुसार पाच वर्षात देणार आहोत बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 13:01:31
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक येथील पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व्यक्त करण्यात आला तीव्र निषेध Voice - नाशिक येथील त्रंबकेश्वरला साधू महंतांच्या बैठकीच्या कव्हरेजला गेलेल्या तीन पत्रकारांना गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील पुढारी न्युजचे किरण ताजणे, झी 24 तासचे योगेश खरे, साम टीव्ही चे अभिजीत सोनवणे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आलाय. सदर घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाव गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गावगुंडांवर कारवाई न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिलाय. बाईट - मनीष केत ( प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ )
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 20, 2025 12:31:58
Virar, Maharashtra: Date-20sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR MURDER Feed send by 2c Type-AVb Slug- विरार मध्ये मित्राकडूनच मित्राची हत्या मनवेल पाडा परिसरात घटनेने खळबळ अँकर - विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील जळबावाडी येथे एका मित्राने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. नशेमध्ये असताना ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे... मेहुल सहा असं मयत तरुणाचे नाव असून अनिकेत गायकवाड असं आरोपी तरुणाचे नाव आहे...या दोघांमध्ये नशेवरून वाद झाला होता या वादातून अनिकेतने मेहुल याची जळबाव वाडी येथील झाडाझुडुपात चाकूने भोसकून हत्या केली.. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर लक्षात आला.. विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे... बाईट- स्थानिक नागरिक.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 20, 2025 12:22:03
Ratnagiri, Maharashtra: *भरत गोगावले पालकमंत्री पद* ,,,, पालकमंत्री असलो आणि नसलो तरी आमचे आम्ही काम करत आहोत,,, इच्छाशक्ती आमची प्रबळ आहे, काही अडचणी वरच्या लेवलला नेतेमंडळींना असू शकतात. नवरात्र झाल्यानंतर याच्यावर मार्ग निघेल. *भरत गोगावले ऑन सुनील तटकरे,,,* कोकणामध्ये सुनील तटकरे यांच्या फक्त एक सीट आहे,,,, त्यांच्या हिश्यात आलेला भाग आहे तो त्यांना दिला जात आहे,,, एकच उणीव आहे ती पण होईल,,, ऑन राऊत आणि कल्याणचे आमदार यांच्यातला वाद,,,, नाहक संजय राऊत काही गोष्टी अंगावर उडवून घेतात,,, आमचे लोक उगाच बोलत नाहीत,,, ज्या वेळेला असे काही शब्द येतात तेव्हा आमच्या आमदारांना खासदारांना बोलावं लागतं,,,, त्यांनी तारतम्य सोडलं लिमिट सोडलं त्यामुळे आमच्या अशा मावळ्याला असे उद्गार काढावे लागतात,,,, *भरत गोगावले ऑन स्वबळावर लढणे* ,,, विधानसभा निवडणूक लढलो,,, पण जर काही मंडळींना असे वाटत असेल त्यांना का बरोबर घ्यावं जर काही ठिकाणी अशा गोष्टी घडणार असतील तर आमची तयारी आहे आम्हीही मेलेल्या आईची दूध प्यायलो नाही आम्ही पण मर्द मराठ्यांची बच्चे आहोत. *गोगावले ऑन निधीवाटप,,,* एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये प्रचंड कामे मिळाली,,,, नवीन आलेले आमदार आहेत त्यांना आधी प्राधान्य द्यायचे असे आमचे ठरले आहे. ऑन लाडकी बहीण,,,, लाडके बहिणींचे पैसे कधी बंद होणार नाहीत ज्यांच्यामुळे आम्हाला सरकार मिळाले आहे त्यामुळे त्यांचे पैसे बंद होणार नाहीत... *ऑन पालकमंत्री पद,,,,* देवीला जर वाटत असेल मी तिचा भक्त आहे तर ती माझ्यावर प्रसन्न होईल आणि मला पालकमंत्री पद मिळेल, कुठल्याही गोष्टीला घाबरायचे नाही, मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे बाळासाहेबांच्या म्हशीत वाढलेला आहे दिघे साहेब आणि शिंदे साहेबांचा मी खनता समर्थक आहे,,, पण काही कारण आहेत की आम्हाला हक्काने मिळणे गरजेचे आहे,,,,
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 20, 2025 12:21:02
Beed, Maharashtra:बीड: नवगण राजुरी येथील पर्यायी रस्ता वाहून गेला, वाहतूक पूर्णतः बंद... Wkt Anc- बीड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सर्वदूर पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रकल्प तुडुंब भरून वाहतात तर दुसरीकडे अनेक रस्ते वाहून गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. बीडच्या नवगण राजुरी येथील राज्य महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यायी रस्ता करण्यात आलेला होता. तोही रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून इथली वाहतूक पूर्णतः बंद आहे. सध्या या परिसरातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. रस्ताच नसल्याने वाहत्या पाण्यातूनच जीव धोक्यात घालून ग्रामस्थ प्रवास करताना पाहायला मिळतात. त्यामुळे लवकरात लवकर पर्यायी पूल दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. नवगणराजुरी हे गाव बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी... Wkt
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 20, 2025 12:02:23
Manchar, Maharashtra:Feed 2C Slug: Manchar Pola Tayari File:01 Rep: Hemant Chapude(Manchar) Anc -उद्या भाद्रपद बैलपोळा सण साजरा होत असल्याने मंचर शहरात बैलांना सजविण्याच्या साहित्याने दुकाने सजलेली पाहायला मिळत असून हे साहित्य खरेदीसाठी शेतकरीही गर्दी करत आहेत.  Vo - बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या नियमित वापराच्या वस्तू बदलण्याची पद्धत आहे. त्यामुळे या दिवशी बैलांना नवीन कासरे, गंडे, वेसण, मोरखी घालण्यात येते. तर बैलपोळ्याच्या मिरवणुकीसाठी बैलांना सजविताना बैलांना फुले, घुंगरे, कवड्या असलेले गंडे वापरले जातात, तर बैलांच्या शिंगांना लावण्यासाठीही विविधकलर, फुलांचे गोंडे असणारे किंवा मोरपंख असणारे तुरे वापरले जातात. भाद्रपद बैलपोळा सण जवळ आल्याने मंचर परिसरात बैलांना नियमित वापरण्यात येणाऱ्या साहित्याने व सजविण्याच्या साहित्याने दुकाने सजली असून शेतकरीही साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. Byte - संदीप संचेती, बैलांच्या साहित्याचे विक्रेते प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 20, 2025 11:50:14
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri ajit p kailas puri Pune 20-9-25 feed by 2c/what's app अजित पवार *ऑन जनसंवाद* आम्ही मिरवण्यासाठी जनसंवाद घेतले नाहीत. आमची जबाबदारी आम्ही पार पाडली. *ऑन आजोबांची समस्या* आता अधिकाऱ्यांवर बोललो तर तुम्ही तिकडून ही बोलता अन कारवाई करा असे ही म्हणता. *ऑन रोहित पवार* संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे. कोणी कशा पद्धतीने काम करायचं. कोणी कसं बोलायचं, कसं वागायचं हे ठरवायचं असते. यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण विसरू नये. *ऑन पत्रकार हल्ला* पत्रकार पत्रकारांचे काम करतात, कोणी ही कायदा हातात घेता कामा नये. मात्र मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतो, चूक करणाऱ्यांवर कारवाई करु. *ऑन परिवार मिलन द्वारे पालिकेची तयारी* राजकीय पक्ष प्रत्येक गोष्टीची तयारी करतात. संपर्क ठेवावा लागतो, जनतेच्या अडचणी समजून घ्यावा लागतात. म्हणूनचं इथल्या नागरिकांनी 2017चा अपवाद वगळता माझ्यावर आणि पक्षावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळं संपर्क कायम ठेवण्यासाठी मी आलेलो आहे. *ऑन पवार कुटुंब मिलन होणार का?* सजेशन फॉर ऍक्शन *ऑन एससी-एस टी* एससी आणि एसटी मध्ये समाविष्ट करुन घेण्याचा सर्वाधिक अधिकार केंद्राला आहे. अनेक घटकांना समाविष्ट करून घेण्याची मागणी होते. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिले जातात. तशी काळजी घेऊन निर्णय घेतले जातात. *ऑन जयंत पाटील* नाही रे बाबांनो, मुख्यमंत्री आणि मी जे बोलायचं ते बोललो आहे. असं टार्गेट करुन कोणी कोणत्या पक्षात प्रवेश करत असतो का? *ऑन भारत-पाकिस्तान मॅच* दोन मत प्रवाह आहेत, हे मागेच मी म्हणालो आहे. काही म्हणतात खेळू नये, क्रीडा प्रेमी खेळावं असं म्हणतात. आता यात आपण काही मत व्यक्त केली की दुसरा वर्ग म्हणतो असं कसं काय बोलले. मात्र निष्पपांना जीव गमवावा लागला, याचं दुःख संबंध भारताला आहे. नजीकच्या काळात घडलेल्या घटनेची जखम ताजी असते, त्यावेळी अशी चर्चा असते. *ऑन ट्रम्प व्हिसा* डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जगावर उमटतात. आता मध्येचं ते काहीही निर्णय घेतात, मोदी साहेबांना फोन ही करतात. त्यांचं नेमकं काय सुरु असतं कळत नाही. पण सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे. *ऑन हायड्रोजन बॉम्ब* विरोधक जिंकले की मतांची चोरी होत नाही, ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित होत नाही. मात्र त्यांचा पराभव झाला की मग ते फेक नरेटिव्ह सेट करतात. संविधान बदलण्याचा फेक नरेटिव्ह केला, त्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं. म्हणून आता नव्यानं फेक नरेटिव्ह सेट करतायेत.
2
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 20, 2025 11:47:38
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Shirur Ex Mla Fraud File:05 Rep: Hemant Chapude(Shirur) माजी आमदार पितापुत्र पत्नीसह तालुकाध्यक्षांवर न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल. Anc: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून सदर कर्जाची रक्कम कर्जदाराला न देता संगनमताने पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे , याप्रकरणी आता न्यायालयाच्या आदेशाने शिरुर पोलीस स्टेशन येथे पुरंदरचे माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, तालुकाध्यक्ष दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गणेगाव दुमाला ता. शिरुर येथील सचिन गरुड, त्यांच्या दोन मित्रांना २०१९ मध्ये व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांनी अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याकडे दोन वेगवेगळे कर्ज मागणी केली असता सदर बँकेने सचिन गरुड यांच्या गणेगाव दुमाला येथील जमिनीचे गहाणखत करुन घेत अनेक कागदपत्रे घेतले होते मात्र त्यांनतर सदर अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन्ही बँकांकडून त्यांना कर्ज होईल असे सांगून वेळोवेळी टाळाटाळ करत राहिले मात्र याच दरम्यान एका कर्जात चाळीस लाख तर एका कर्जात पंचवीस लाख असे पासष्ठ लाख रुपये कर्ज मंजूर करुन त्याबाबत जमिनीवर बोजा लावून कर्जदारांच्या कर्जाची रक्कम त्यांना न देता परस्पर सर्व पतसंस्थेचे संस्थापक,चालक व व्यवस्थापक यांनी संगनमत करुन स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करुन घेतली,तर सदर कर्ज होत नसल्याने सचिन गरुड त्यांच्या शेतीकामात व्यस्त राहिले असताना २०२३ मध्ये त्यांना कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आली असता त्यांनी तहसीलदार कार्यालय येथे जाऊन चौकशी केली असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला,त्यांनतर त्यांनी याबाबत शिरुर न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने याबाबत योग्य सुनावणी घेत शिरुर पोलिसांना सदर प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले Byte: सचिन गरूड (फसवणूक झालेला शेतकरी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे....
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 20, 2025 11:46:46
Vasai-Virar, Maharashtra: Date-20sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slu-VASAI PKG Feed send by 2c Type-PKG Slug- महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून चिमुकल्याचा मृत्यू अँकर - गुरुवारी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील ससूनवघर गावा जवळ ही घटना घडली आहे. रियान शेख असे दीड वर्षीय मुलाचे नाव आहे. विओ - रियान हा आपल्या नातेवाईकांकडे आला होता. गुरुवारी दुपारी खेळता खेळता रियान चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने पेल्हार येथील गॅलक्सि रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.. मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथे उपचारासाठी नेत होते. मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच विओ२- वर्सोवा पूल ते नायगाव फाटा या दरम्यान मुंबई वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने ससूनवघर गावाजवळील परिसरात पोहचताच रियान याचा मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विओ३- रियान हा मुंबई परिसरात राहणारा होता , तो आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता..मुंबई अहमदाबाद महामार्गावर रोज होणाऱ्या कोंडीमुळे रोज शेकडो नागरिकांना फटका बसत आहे तरी मात्र महामार्ग प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.. आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर प्रशासन कामाला लागणार आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे... बाईट- भूपेश कडूलकर, आगरी कोळी सेना जिल्हाध्यक्ष बाईट- निलेश तेंडुलकर, शिवसनींक .
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 20, 2025 11:36:51
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2009ZT_CHP_BAWANKULE_3 ( single file sent on 2C)  टायटल:-- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले ओबीसींसाठी आता लढा किंवा मराचा संघर्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी जीआर समजून घेण्याचा दिला  सल्ला      अँकर:-- वडेट्टीवार यांनी हे समजून घेतलं पाहिजे की राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी मध्ये मराठा-कुणबी, कुणबी-मराठा हा वर्ग जेव्हा अंतर्भूत केला तेव्हा पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळतं, त्यामुळे त्यांना यात राजकारण करायचं आहे की सरकारची भूमिका चेक करायची आहे, सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित तपासूनच जात प्रमाणपत्र द्यायचं आहे, भुजबळ साहेबांनी ज्या खाडाखोड असलेल्या नोंदी निदर्शनास आणून दिल्या आहेत, त्यावर बंधनं आली आहेत # कोणी काहीही म्हटलं तरी मराठा समाजाला जे अधिकार मिळाले आहेत ते मिळणारच, मराठा-कुणबी समाजाला जे अधिकार मिळाले ते मिळणारच आणि ओबीसींचे जे अधिकार आहेत ते त्यांना मिळणारच आहे, ओबीसी वर कोणीही राजकारण करू नका, पोळी भाजू नका, मी उपसमितीचा प्रमुख आहे, त्यामुळे मी अगदी विश्वासाने सांगतो की सरकारने जो जीआर काढला आहे त्यामुळे ओबीसींचं एक टक्के देखील नुकसान होणार नाही, कागदपत्रांमध्ये फोर्जरी होणार नाही यावर सरकार पूर्ण लक्ष देऊन आहे # भुजबळ साहेबांचा देखील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याला विरोध नाही, त्यांचा आक्षेप फक्त सरकारच्या जीआर चा दुरुपयोग होईल इतकाच आहे आणि सरकार त्यांचा संशय दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, वडेट्टीवार यांना देखील जर काही संशय असेल तर त्यांनी सबकमिटी समोर येऊन सांगावं, त्यांचा संशय देखील आम्ही दूर करू बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 11:33:18
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीत वाहून जाणाऱ्या मुलीचे ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवले प्राण - दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी पात्रातून वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात यश - वडकबाळ येथील सीना नदी पात्रात ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी तरुणीचा जीव वाचवण्याचा थरार मोबाईल कॅमेरात झाला कैद - दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीपात्राने ओलांडली आहे धोका पातळी - सीनाच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रात तरुणी वाहून गेल्याच दिसून आल्यानंतर ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं - ग्रामसुरक्षा दल तरूण युवकांनी नदी पात्रात जाऊन दोरी ट्युबच्या सहायाने त्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं. - औदुसिध्द पुजारी, अमोगसिध्द पुजारी, वांगीचे नगरे असे धाडसी मुलीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांचे नाव .. - सीना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडली आहे..
0
comment0
Report
Advertisement
Back to top