Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

निशिकांत दुबे यांना मानहानी नोटीस: मराठी भाषिकांना धमकी का?

YKYOGESH KHARE
Jul 15, 2025 11:04:11
Nashik, Maharashtra
नाशिक - *भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना नोटीस* - *मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पाठवली मानहानी ची नोटीस* - मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून दुबे याना नोटीस जारी - निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर viral केलेले सगळे विडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी - मराठी लोकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी उर्दू,तामिळ आणि तेलगू भाषिकांना मारून दाखवण्याचे केले होते वक्तव्य - 7 दिवसात नोटीस ला उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार आणि दावा दाखल होणार
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top