Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401303

सीसीटीव्हीत कैद: ट्रकने मर्निंग वॉक करणाऱ्याला उडवलं!

PTPRATHAMESH TAWADE
Jul 16, 2025 05:36:38
Virar, Maharashtra
Date-16july2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR CCTV Feed send by 2c Type-AV Slug- महामार्गावर मर्निंग वॉक करताना ट्रकची जोरदार धडक; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद अँकर - मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारच्या हद्दीत भालोली या परिसरात मॉर्निंग वॉक करताना भरागाव वेगात आलेल्या ट्रक ने एकाला उडविल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे रविवारी सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भाईंदर च्या ओकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असून ही अपघाताची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. याबाबत विरार च्या मांडवी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाचे विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस याची चौकशी करत आहेत. रविंद्र पाटील (वय 54), असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून हे भालोली गावचे रहिवाशी आहेत.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top