Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalgaon425001

जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा धाडसी कारवाई, कर्मचाऱ्यांना नोटीस!

Walmik Joshi
Jul 01, 2025 06:32:17
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi AV FEED ON  2C SLUG- 01 07JALG_ZP_CO_ACTION Assigned by - Date- 01-07-25 File _VDO4 Photo Byte - जळगाव जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा गैरहजर कर्मचाऱ्यांना दणका मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडून पाचोरा, भडगावसह जळगाव तालुक्यात अचानक भेट देत तपासणी करण्यात आली तपासणीत गैरहजर असलेले आरोग्य सेविका मदतनीस याबरोबरच एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला नोटीस देत एका दिवसाच्या वेतन थांबविण्याची कारवाई करण्यात आली जळगाव तालुक्यातील पाथरी येथील जि.प. शाळेच्या भेटीत एक शिक्षक पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर असल्याचे निदर्शनास आले शिरसोली येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविका आणि मदतनीस गैरहजर आढळले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement