Back
चंद्रपुर में बावनकुळे का बड़ा बयान: टिकट अब जनता तय करेगी!
AAASHISH AMBADE
Sept 20, 2025 16:33:38
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2009ZT_CHP_BJP_MEET
( single file sent on 2C)
टायटल:-- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चंद्रपुरात महत्त्वाचे विधान, भाजपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा करू नका असे ठणकावले
अँकर:-- राज्यात पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुरात महत्त्वाचे विधान केले आहे. भाजपच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा बाळगू नका असे ठणकावले. प्रभागातील जनताच आता तिकीट ठरवणार असून अंतर्गत सर्वेक्षणाअंती हा निर्णय होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. चंद्रपुरात आ.मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार या भाजपच्या दोन तंबूत सुरू असलेल्या तुफान गटबाजीनंतर बावनकुळे यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
साउंड बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे ,महसूल मंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 17:15:493
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 20, 2025 14:16:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 20, 2025 14:02:181
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 14:02:091
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 20, 2025 13:46:332
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 20, 2025 13:46:247
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 13:45:345
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 13:01:310
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 12:50:481
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:32:080
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 20, 2025 12:31:580
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 20, 2025 12:22:031
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 12:21:024
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:03:504
Report