Back
वाशीम रिसोड में शादी के नाम पर 1.25 लाख की लूट, नवरी फरार
GMGANESH MOHALE
Sept 20, 2025 13:46:24
Washim, Maharashtra
वाशीम:
File3:2009ZT_WSM_BRIDE_CRIME
WSM_Bride_Crime_Hindi_BT
WSM_Bride_Crime_Marathi_BT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:लग्नासाठी मुलगी पाहिजे या आमिषाने एका ३५ वर्षीय युवकाची तब्बल १ लाख २५ हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे घेऊन नवरी पहिल्या रात्रीच फरार झाल्याची धक्कादायक घटना वाशिमच्या रिसोड येथून उघडकीस आली आहे.या प्रकरणी रिसोड पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय फसवणूक टोळीतील तीन महिला व एक पुरुष आरोपीना अटक केली आहे.एका संस्थानावर झालेल्या या विवाहासाठी मेजवानीसोहळा,सोन्याचे दागिने आणि नवरीसाठी महागडे कपडे अशी थाटामाटाची तयारी करण्यात आली होती.मात्र,लग्नाची पहिली रात्र नवऱ्या मुलाच्या आयुष्यातील काळी रात्र ठरली.नवरी दागिने,कपडे आणि रोख रक्कम घेऊन पलायन झाली.युवकाने दुसऱ्याच दिवशी रिसोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपी महिलांना व एक पुरुष अशा चार जेरबंद करण्यात आले असून सोन्याचे दागिने हस्तगतकरण्यात आले आहेत.या आरोपी महिलांविरोधात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.रिसोड पोलिसां कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या टोळीत अजून किती जण सहभागी आहेत,याचा शोध रिसोड पोलीस घेतला जात असल्याचे पोलीस उपअधिक्षक नवदीप अग्रवाल यांनी सांगितले.
बाईट:नवदीप अग्रवाल,पोलीस उपअधिक्षक वाशिम
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 20, 2025 14:16:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 20, 2025 14:02:180
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 14:02:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 20, 2025 13:46:331
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 13:45:340
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 13:01:310
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 12:50:481
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:32:080
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 20, 2025 12:31:580
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 20, 2025 12:22:031
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 12:21:024
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 12:03:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 20, 2025 12:02:230
Report
KPKAILAS PURI
FollowSept 20, 2025 11:50:142
Report