Back
बीड ओबीसी आंदोलन: वाघमारे की जीभ घसर गई, पाटिल पर भारी हमला
MMMahendrakumar Mudholkar
Sept 19, 2025 08:17:36
Beed, Maharashtra
बीड: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची जीभ घसरली..
Anc- मंत्री छगन भुजबळ म्हणजे अलिबाबा आणि त्यांच्या सोबत असलेले सवंगडे हे चालीस चोर या शब्दात मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती... आता यालाच प्रत्युत्तर म्हणून छगन भुजबळ यांचे खाद्य समर्थक असलेले ओबीसी आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी खालच्या पातळीवर जाऊन मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणजे एक पिसाळलेले खर्जुलं कुत्रं आहे.. छगन भुजबळ यांच्यावर बोलण्याची त्याची लायकी नाही. तो सासरवाडीत तुकडे मोडणारा पिसाळलेला आणि खर्जुला कुत्रा आहे.. अशा शब्दात टीका करत वाघमारे यांची अक्षरशा जीभ घसरल्याची पाहायला मिळाले. वाघमारे एवढ्यावरच थांबले नाही. तर जरांगे हा चौथी पास आणि उष्टी दारू पिणारा कुत्रा आहे असेही वाघमारे यांनी म्हटल आहे. त्यामुळे वाघमारे विरूद्ध मराठा समन्वयक यांच्यात वाद होण्याची होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नेमकं वाघमारे काय म्हणाले हे पाहूयात...
बाईट: नवनाथ वाघमारे, ओबीसी आंदोलक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowSept 19, 2025 10:32:190
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 10:31:380
Report
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 19, 2025 10:03:190
Report
PNPratap Naik1
FollowSept 19, 2025 09:51:181
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 19, 2025 09:50:130
Report
KPKAILAS PURI
FollowSept 19, 2025 09:48:40Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri togadiya
kailas puri Pune 19-8-25
feed by 2c
Anchor - विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी आज आळंदी मध्ये माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं. यंदा माऊलींच सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने आज माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं.
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 19, 2025 09:36:130
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 19, 2025 09:34:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 19, 2025 09:34:070
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 09:33:060
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 19, 2025 09:16:070
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 09:15:270
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 09:15:160
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 08:50:382
Report