Back
अजित पवार का पिंपरी-चिंचवड़ दौरा: संजोग वाघेरे से अहम मुलाकात
KPKAILAS PURI
Sept 21, 2025 01:30:55
Pimpri-Chinchwad, Maharashtra
pimpri pawar a
kailas puri Pune 21-9-25
feed by 2c
for web also
Anchor - महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरावर विशेष लक्ष केंद्रित केलं असून सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार परिवार मिलन उपक्रमा अंतर्गत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. आज सकाळपासूनच अजित पवार शहरात आहेत. आजच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अजित पवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. संजोग वाघेरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार होते. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून अजित पवार त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. संजोग वाघेरे घर वापसी करणार अशी चर्चा या मुळे रंगली आहे. त्याचमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी मिलन उपक्रमांतर्गत काल शहरात रात्री अकरा पर्यंत विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी यादरम्यान चिंचवडच्या प्रसिद्ध मयूर मिसळचा आस्वाद घेतला. एवढेच नाही तर या दौऱ्या दरम्यान त्यांनी आईस्क्रीम चाही आस्वाद घेतला. अजित पवार यांना पानही खायचे होते. मात्र त्यांना हवं असलेलं पान न मिळाल्याने त्यांनी ते खाल्लं नाही.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowSept 21, 2025 03:05:44Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn death av
photo attached
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
ANC : छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील दाभरूळ येथील एक शेतकरी आपल्या शेतात विहिरीवर लावलेली विद्युत मोटर बंद करण्यासाठी गेला होता. यावेळी विजेचा धक्का लागून त्या शेतकऱ्याच्या जागीच मृत्यू झाला आहे. जिजा माणिकराव जावळे असे शेतकऱ्याचे नाव आहे.
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 03:04:180
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 03:01:210
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 03:00:530
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 03:00:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 21, 2025 03:00:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 02:47:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 02:46:160
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 21, 2025 02:32:101
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 02:02:002
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 21, 2025 02:00:460
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 21, 2025 01:15:170
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 17:15:4913
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 16:33:3811
Report