Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम के नागरतास जगदंबा मंदिर में भक्तों की भारी भीड़

GMGANESH MOHALE
Sept 29, 2025 05:47:08
Washim, Maharashtra
वाशिम: File:2909ZT_WSM_JAGDMBADEVI रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:देशभरात सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, राज्यभरातील देवी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे.वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील श्री जगदंबा देवी मंदिरातही भाविकांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे.अख्यायिकेनुसार, सुमारे पाचशे वर्षांपूर्वी घुमसे नावाच्या व्यक्तीला शेतात नांगरणी करत असताना देवीची मूर्ती सापडली होती.त्यानंतर येथे प्राणप्रतिष्ठा करून मंदिर उभारण्यात आले.भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याने येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते.नवरात्रोत्सवानिमित्त संस्थान तर्फे नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.नवमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाला विदर्भ,मराठवाडा तसेच राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक उपस्थित राहतात,अशी माहिती विश्वस्त सुधाकर देवळे यांनी दिली. बाईट:सुधाकर देवळे,विश्वस्त व्हीओ: नागरतास येथील जगदंबा देवी मंदिर पूर्वाभिमुख आहे.मंदिरासमोर दीपमाळ व यज्ञमंडप असून, परिसरात आसरा माता, श्री गणेश, श्री हनुमान व श्री ईसामाता यांची मंदिरे आहेत.मंदिरालगत विहीर, काटेपूर्णा नदी, आकर्षक बगिचा, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बांधलेली सभागृहेही आहेत.संस्थानतर्फे शारदीय व चैत्र नवरात्र महोत्सवात देवी भागवत,श्री हरिकीर्तन, देवी जन्मकथा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.त्यामुळे नागरतास हे भाविकांचे श्रद्धास्थान व प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून विदर्भ व मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.राज्याभरातून भाविकभक्त या ठिकाणी नवरात्रात येथे दर्शनासाठी येतात. बाईट:सुरेश हाडोळे,भाविक
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Sept 29, 2025 07:34:00
Beed, Maharashtra:बीड : हिंगणीतील 13 शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश, एनडीआरएफ च्या पथकाने रेस्क्यू करून लोकांना काढले बाहेर ड्रोन दृश्य : शरद गर्जे Anc : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात जोरदार पावसामुळे सिना, मेहकरी आणि कांबळी नद्यांना पूर आला असून हिंगणी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या पूरस्थितीत गावातील 13 शेतकरी नदीच्या पाण्यात अडकले होते. मात्र तात्काळ कारवाई करत एनडीआरएफच्या पथकाने धाडसी बचाव मोहिम राबवत या सर्व शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. ड्रोनद्वारे घेतलेल्या दृश्यांमध्ये या बचाव मोहिमेचे थरारक चित्रण दिसून येत आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून प्रशासनाने या भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. बाईट : सुरेश धस, आमदार
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 07:31:18
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 06:48:02
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 29, 2025 06:47:44
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 29, 2025 06:46:44
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 06:32:50
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 29, 2025 06:30:33
Mumbai, Maharashtra:* *खासदार संजय राऊत* अतिवृष्टी थांबत नाही आहे. हा निसर्गाचा प्रकोप आहे. निसर्ग कोपला की त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परतेने उतरून मदत करायची असते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे डिझायर मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. तामिळनाडू मध्ये झालेली चेंगराचेंगरी, महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती असेल महाराष्ट्रातील जबाबदारी गिरीश महाजन यांच्या कडे आहे ते उंटावळून शेळ्या हाकत आहे. BCCI अध्यक्ष कोण निवडायचा पूरग्रस्त ठिकाणी गेले नाही मुख्यमंत्री आता जाताना दिसत आहे पण मदतीचं काय आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे 50 हजार हेक्टरी हे नुकसान मिळण गरजेचं आहे. आणि कर्ज वसुली थांबवा सरकार कडे भरपूर पैसे आहे उधळायला कंटेनर च्या कंटेनर आहेत. काल मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही वेदना दिल्ली दरबारी मांडायला हवी. त्यांनी बंड केलं पाहिजे. मुख्यमंत्री पदाची पणाला लावली पाहिजे. मदत केली म्हणजे तुम्ही उपकार करतात का ? विरोधक म्हणजे सरकारला आरसा दाखवतो उद्धव ठाकरे त्याभागात जाऊन त्या महिलेला घरी गेले म्हणून विरोधी पक्ष नेत्याची गरज आहे कारण तो आरसा दाखवतो जिथे सरकार पोहोचत नाही तिथे विरोधक पोहोचतात दुर्गम शोषितांच्या गावात * *ऑन दसरा मेळावा मदत* त्यांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. या मेळाव्यातून राज्याच्या राजकारणाच्या दिशा मिळेल भाजप कडून आम्हाला शिकण्याची गरज नाही मुख्यमंत्री असताना किती मदत केली हे प्रफुल पटेल यांना माहीत असायला हवं आमच्या वेळी पहिल्याच कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. त्यांनी विड्या ओढत बसावं त्यांचा व्यवसाय आहे. प्रफुल्ल पटेल हे कोणत्या जगात वावरतात ही नौटंकी आहे तुम्ही मैदानावर खेळत आहात. पाकिस्तान बरोबर खेळायला विरोध आहे ही लोकभावना आहे काल अनेक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झाला हाणून पडला काल जिंकला अस कळलं . तुम्ही ट्रॉफी घ्यायला नकार दिला पाण तुम्ही खेळतात तुम्ही देशाला मूर्ख बनवतात का ? देशाच्या पंतप्रधान कडून प्रेरणा घेतली आहे जय शाह आल्या पासून भारतीय क्रिकेट बोर्डात महाराष्ट्र दिसत नाही * *ऑन ट्रेंड ऑपरेशन तिलक* भाजप चे हे ट्रेंड आहे. मैदानावर राजकारण नको अस हेच म्हणतात तिलक झिलक हे काय आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 06:18:56
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2909ZT_JALNA_MANGRUL(7 FILES) जालना : घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ,शेवता येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले प्रशासनाकडून नागरीकांना हलवण्यात आले गावात शिरले गोदावरी नदीचे पाणी अँकर : जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ,शेवता येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.या गावात गोदावरी नदीचं वणी शिरल्यानं गावकऱ्यांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.दरम्यान अंबड,घनसावंगी ,परतूर तालुक्यातील 10 हजार नागरीकांना रात्री सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं होतं.मात्र आता गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने स्थलांतरीत करण्यात आलेल्या 8 हजार नागरीकांचा पुन्हा मूळ ठिकाणी परतीचा प्रवास सुरु करण्यात आला आहे बाईट : आशिमा मित्तल,जिल्हाधिकारी,जालना
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 06:17:42
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- शेती पंचनामे समस्या chpl फीड 2C Anc:- मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गावे बाधित झाली असून जवळपास तब्बल 3 लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. तलाठी, कृषी सहाय्यक अधिकारी आणि महसूल सेवक हे पंचनामे करत आहे मात्र पंचनामा करताना शासनाने ठरवलेले काही निकष बंधनकारक करण्यात आल्याने शेतकऱ्यांना अडचणीच ठरत आहे. यामध्ये ई-पीक पाहणी नोंदणी, फार्मर आयडी, 8 अ उतारा ही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. पंचनामे करताना कागदपत्रे आणि नोंदी नसल्या तर पंचनामे करता येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये मदत मिळणार नाही अशी स्थिती आहे अशाच नुकसान झालेल्या आणि नोंदी नसलेल्या शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी Chpl:- नुकसान ग्रस्त शेतकरी
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 29, 2025 06:15:22
Pandharpur, Maharashtra:29092025 Slug - PPR_ANIMAL_FODDER file 03 =============================== Anchor - माढा करमाळा तालुक्यात सीना नदीच्या पुराने सर्व काही उध्वस्त झाल्यानंतर माणसांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी अनेकांनी घेतली. मात्र, मुक्या जनावरांसाठी महाराष्ट्र नव निर्माण सेना पुढे आली आहे. मनसे नेते सहकार सेना प्रमुख दिलीप धोत्रे यांनी आपल्या शेतातील चार एकर मका पूर बाधित भागातील पशुधनाला पुरवायला सुरुवात केली आहे. सीना नदीला आलेल्या पुरा मुळे शेतातील हिरवा चारा इतर पिके पाण्यासह वाहून गेली. शेतात पिकांचा चिखल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची जनावरे चाऱ्या अभावी मागील काही दिवसापासून उपाशी आहेत. मुक्या जनावरांची ही समस्या लक्षात घेत महाराष्ट्र नव निर्माण सेना पुढे आली आहे. मका पिकाचा ताजा हिरवा चारा आता पूर ग्रस्त भागातील पशुधनाला मिळणार आहे. --- Byte - दिलीप धोत्रे, मनसे नेते
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top