Back
कल्याण में 50-बेड हॉस्पिटल का छल, दंपति ने 70 लाख ठगे
ABATISH BHOIR
Sept 16, 2025 05:18:26
Kalyan, Maharashtra
ठाण्यातील बंटी-बबली दाम्पत्याचा कल्याणमध्ये कारनामा. !
५० खाटांच्या हॉस्पिटलचं आमिष दाखवत डॉक्टरांना घातला ७० लाखांचा गंडा.
डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांनी फार्मासिस्ट व डॉक्टरकडून उकळले ७० लाख
आरोपी दाम्पत्य फरार पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
Anc..कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये ५० बेडचा हॉस्पिटल सुरू करण्याचं आमिष दाखवून ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी मे २०२४ मध्ये आरोपी दाम्पत्याने “हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी” असा सांगून मेडिकल स्टोअर सुरू करण्याचं आश्वासन दिलं. या बहाण्याने त्यांनी ८० लाख मागितले होते, मात्र दोघांनी मिळून ७० लाख रुपयांची रक्कम चेकद्वारे दिली.साळी दाम्पत्याने तीन महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचं वचन दिलं होतं. मात्र एक वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू झालं नाही आणि पैसेही परत केले नाहीत. याबाबत प्रज्ञा कांबळे आणि डॉ. दुबे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात लेखी करार व कागदोपत्री पुरावे दाखल करत तक्रार नोंदवली.या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.दरम्यान, फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे
Byte :- डॉ. राहुल दुबे
Byte:- प्रज्ञा कांबळे
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 16, 2025 07:47:170
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 07:46:400
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 07:45:410
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 16, 2025 07:45:140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 07:30:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 16, 2025 07:06:212
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 07:02:590
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 07:02:150
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 07:01:000
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 16, 2025 07:00:400
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 06:48:230
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 16, 2025 06:48:130
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 06:47:010
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 16, 2025 06:45:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 06:35:284
Report