Back
नालासोपारा में 50 लाख रुपये कीमत का मेफेड्रोन जप्त, तीन गिरफ्तार
PTPRATHAMESH TAWADE
Sept 16, 2025 07:45:14
Nala Sopara, Maharashtra
Date-16sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NALASOPARA DRUGS
Feed send by 2c
Type-AVB
Slug -नालासोपारा शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरूच
५० लाखांचा मेफेड्रोन जप्त ; तीन जणांना अटक
अँकर -नालासोपाऱ्यात अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.
त्यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये किंमतीचा मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे.
वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने अमली पदार्थ तस्करीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.
शनिवारी रात्रीच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क मैदानाजवळ ३ व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा २ च्या पथकाला मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यांच्या कडे २५० ग्रॅम मेफेड्रॉन नावाचा अमलीपदार्थ मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे. शहबाज हमिद शेख (२२), योगेश राजू राठोड (२२)
व जाफर आसिफ शेख (२२) अशी अटक आरोपींची नाव असून जप्त केलेला अमली पदार्थ ५० लाख रुपये किंमतीचा आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात ndps ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हयाचा पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowSept 16, 2025 09:33:550
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 16, 2025 09:33:250
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 09:26:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 09:26:020
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 09:25:350
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 09:05:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 09:05:040
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 09:04:340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 09:01:100
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 16, 2025 08:36:541
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 08:36:463
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 08:36:393
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 08:36:292
Report
UPUmesh Parab
FollowSept 16, 2025 08:20:231
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 08:17:551
Report