Back
सांगली के विटा थाने में संदिग्ध ने थाने में ही आत्महत्या की कोशिश
SMSarfaraj Musa
Sept 16, 2025 07:00:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - धक्कादायक - विटा पोलीस ठाण्यातच संशयिताकडून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
अँकर - चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयिताने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.सांगलीच्या विटा पोलीस ठाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.प्रकाश चव्हाण वय,40 असे या संशयताचं नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे,प्रकाश चव्हाण याला एका चोरीच्या प्रकरणात विटा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. सोमवारी पोलिस ठाण्यातल्या एका खोलीमध्ये त्याची चौकशी सुरू असताना पोलिसांचे नजर चुकून या ठिकाणी असणाऱ्या विद्युत उपकरणाची वायर गळ्याला गुंडाळून चव्हाण याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच चव्हाण याला तातडीने विटा येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला आहे.मात्र पोलीस ठाण्यातच संशयितांकडून गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowSept 16, 2025 08:36:540
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 08:36:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 08:36:390
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 08:36:290
Report
UPUmesh Parab
FollowSept 16, 2025 08:20:231
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 08:17:551
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 16, 2025 08:17:273
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 16, 2025 08:08:020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 16, 2025 08:07:470
Report
UPUmesh Parab
FollowSept 16, 2025 08:07:170
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 08:06:040
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 08:05:100
Report
KJKunal Jamdade
FollowSept 16, 2025 08:04:490
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 07:50:432
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 07:49:411
Report