Back
नागपुर-अमरावती मार्ग पर 2.85 किमी फ्लायओवर का उदघाटन कल
AKAMAR KANE
Sept 12, 2025 02:18:10
kolhapur, Maharashtra
बोले पेट्रोल पंप चौकापासून नागपूर विद्यापीठ कॅम्पस गेट पर्यंत"चा 2.85 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूलाच लोकार्पण उद्या
1109ZT_NGP_NEW_BRIDGE
2c ला व्हिडिओ जोडला आहे (एरियल)
---------------------------------------
नागपूर
शहराला आणि नागपूरकरांना लवकरच आणखी एक नवीन उड्डाणपूल मिळणार आहे... अमरावती महामार्गावर बोले पेट्रोल पंप चौकापासून नागपूर विद्यापीठ कॅम्पस गेट पर्यंत"चा 2.85 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आता तयार झाला असून लवकरच..आज या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले जाणार आहे... या उड्डाण पुला चे एरियल व्हिडिओ आपण पाहू शकतो... या पुलाला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचे नाव देण्यात आलेय..
या उड्डाणपुलामुळे नागपूर वरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना तीव्र गतीने लॉ कॉलेज चौक, रवी नगर चौक, भरत नगर चौक आणि फुटाळा तलावाजवळ ची गर्दी टाळून थेट वाडी आणि पुढे अमरावतीचे दिशेने जाणे सोयीस्कर ठरणार आहे.. Gfx In नव्या उड्डाणपुलाची वैशिष्ट्य काय * नवीन उड्डाणपूल 2.85 किलोमीटर लांबीचा, 4 लेन चा. . * राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग डिव्हिजनने हे उड्डाणपूल बांधले आहे. * या उड्डाणपुलासाठी 191 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.. * हा उड्डाणपूल नागपूर अमरावती महामार्ग ट्रॅफिक इम्प्रूमेंट प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात आला आहे..
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 07:32:120
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:30:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:15:463
Report
6
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 07:03:233
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 06:34:2912
Report
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 06:30:1710
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 06:17:4912
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 06:17:2013
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 06:16:2913
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 12, 2025 06:02:128
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 06:00:2914
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 05:45:2312
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 05:45:1514
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 05:34:2113
Report