Back
नांदेड के विष्णुपुरी प्रकल्प से 12 दरवाजे खुले, गोदावरी में बाढ़!
SMSATISH MOHITE
Sept 15, 2025 07:04:47
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_Dam
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - नांदेड शहराजवळील विष्णुपूरी प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सोबतच विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील बाजूसही मुसळधार पाऊस झाल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या गोदावरी नदीपात्रात 1 लाख 13 हजार क्यूसेक प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
------------
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 15, 2025 08:45:590
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 08:35:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 08:34:270
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 08:34:130
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 08:21:242
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 08:15:520
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 08:15:410
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 08:15:330
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 15, 2025 08:02:070
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 15, 2025 08:01:230
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 15, 2025 08:00:410
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 15, 2025 08:00:28Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn sillod update av
Feed attched
छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे , आमठाणा धावडा या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय तर तालुक्यातील देऊळगाव बाजार या गावात पाणी शिरले आहे, आमठाणा सह आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी घुसले तर पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे या पुराचा नागरिकांना फटका बसलाय
0
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 08:00:170
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 07:51:421
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 07:51:031
Report