Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ जिलाधिकारी ने गैस सिलिंडर ब्लैकमाकेट के खिलाफ 16 टीमों से कार्रवाई की चेतावनी दी

SRSHRIKANT RAUT
Mar 12, 2026 04:16:51
Yavatmal, Maharashtra
आखाती देशांमधील युद्धा मुळे गॅस सिलेंडर वितरणाचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गॅस सिलेंडरचा काळा बाजार तसेच अनावश्यक साठा करणाऱ्यांवर कड़क कारवाई करू असा इशारा यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ विकास मीना यांनी दिला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 16 पथकाची निर्मीती करण्यात आली असून, काळाबाजार करताना कोणी आढ़ळल्यास अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 12, 2026 05:30:13
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 05:16:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:वृद्ध आई-वडिलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला. सांगलीच्या भाळवणी येथे वृद्ध आई-वडिलांचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. हलगीच्या निनादात घोड्यावरून गावात मिरवणूक काढत वाढदिवसाचा केक कापण्यात आला. एका शेतकरी मुलांनी अनोख्या पध्दतीने आई- वडिलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं, खानापूर तालुक्यातील भाळवणी गावातील शेतकरी मुलांना आपल्या आई-वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आयुष्याच्या सरत्या शेवटी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. राजाराम पांडुरंग धनवडे,95 व शांताबाई धनवडे,87 वर्ष यांना चक्क घोड्यावर बसून हलगीच्या तालात मंडपापर्यंत आणून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्ताने आजी आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी अख्या गावाने हजेरी लावली होती. वृद्ध आई- वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्यासारख्या अनेक घटना समोर येत असताना, भाळवणीतील संभाजी धनवडे व कुटुंबांनी आई-वडिलांचा साजरा केलेल्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 04:47:36
Washim, Maharashtra:वाशिमच्या मालेगाव शहरात १० मार्चच्या रात्री एका मंदिरात आणि हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.मंगेश बदर आणि दौलत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मालेगाव परिसरातील रहिवासी आहेत.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.या चोरट्यांनी मालनेश्वर हॉटेलमधून चांदीची दोन नाणी,रोख रक्कम तसेच संग्रही ठेवलेल्या जुन्या चलनी नोटा चोरल्या होत्या.तसेच संत गुणवंत बाबा मंदिरातील दानपेटी आणि त्यातील नगदी रक्कमही त्यांनी चोरल्याचे समोर आले आहे.या दोन्ही आरोपींनी परिसरातील इतर ठिकाणीही चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 12, 2026 04:35:03
Beed, Maharashtra:बीडमें ठिबक सिंचनचे पाईप बनवणाऱ्या कंपनीचे उत्पादन मागील पाच दिवसापासून बंद पडले आहे.. ठिबक सिंचनचे पाईप बनवण्यासाठी जो कच्चामाल लागायचा तो क्रूड ऑइलच्या रिफायनरी मधून मिळतो... परंतु आता रिफायनरी मध्येच क्रूड ऑइल येत नसल्याने तेथील उत्पादन बंद आहे. आणि त्याचा परिणाम या उद्योगावर देखील झाला आहे. यापूर्वी कधीही न उद्भवलेली ही परिस्थिती असून कच्चामाल जवळपास दुप्पट किमतीत खरेदी करण्याची वेळ उद्योजकांवर आलीय.. परंतु त्यानंतर ठिबक सिंचनचे पाईप देखील महागणार असल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नसेल अशा स्थितीत आता युद्ध थांबल्यासच हे उत्पादन पूर्व पदावरील येईल अशी आशा उद्योजकांमध्ये आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 12, 2026 04:04:02
Kalyan, Maharashtra:टिटवाला में आवासीय सोसायटी के पाणिे कनेक्शन तोड़े टॅक्स नहीं तो पानी नहीं. थकीत मालमत्ता कर भरणा न करणाऱ्या 9 अनधिकृत बांधकामांवर केडीएमसी ची तोडक कारवाई. Anc..कल्याण डोंबिवली महापालिकेने वारंवार नोटीसह देऊन देखील मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांवर KDMC ने कठोर कारवाई सुरू केली आहे. टिटवाला परिसरात असलेल्या नऊ अनधिकृत गाड्यांना मालमत्ताकर थकबाकी साठी वारंवार नोटिसा देण्यात आला मात्र थकीत रकमेचा भरणा न केल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पथकाने या गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई केली आहे .तय दुसरीकडे टिटवाला स्टेशन परिसरातील रीजन्सी सर्वम या सोसायटीमधील सदनिका धारकांच्या एक कोटी रुपयांचे मालमत्ता कर थकबाकी बाकी तसेच 35 इमारतींची 50 लाख रुपयांची पाणी बिल थकल्याने सोसायटी चा पाणी पुरवठा खंडित केला आहे केडीएमसीने कठोर पावले उचललेत आज केडीएमसीच्या पथकाने या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. थकबाकीदाराने आपल्या थकित कराचा भरणा लवकरात लवकर करून कटू कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेचे मार्फत करण्यात आले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 12, 2026 04:02:50
Amravati, Maharashtra:मेळघाट संघर्ष यात्रा के कारण अन्यायग्रस्त अखंडे परिवार को न्याय मिला; बच्चू कडू के इशारे पर पुलिस ने लाच के साथ ट्रैक्टर वापस कराया गया. मेळघाट के बोरूगव्हाण स्थित राजेश अखंडे ने कुछ महीनों पहले ट्रैक्टर खरीदा था. खेत में ट्रैक्टर ले जाते समय खराब सड़कों और गढ़े के कारण दुर्घटना हो गई, जिसमें राजेश अखंडे की मृत्यु हो गई. शव पंचनामा के लिए पुलिस घटनास्थल पर पहुंची और ट्रैक्टर जप्त किया. परिवार ने आरोप लगाया कि ट्रैक्टर लौटाने के बदले 50 हजार रुपये की लाच मांगी गई; पैसा देकर भी ट्रैक्टर नहीं मिला. इस संकटग्रस्त परिवार ने सहायता मांगी, पर उन्हें न्याय नहीं मिला. अंततः बच्चू कडू के नेतृत्व में मेळघाट संघर्ष महापदयात्रा Borughaon पहुंचे तो राजेश अखंडे की माता ने पूरी घटना अच्छी तरह से बताई. सभाकाल में 9 तारीख को उन्होंने प्रशासन को स्पष्ट चेतावनी दी; 트ैक्टर और 50 हजार की राशि तुरंत लौटने तक चिखलदरा थाना पर बड़ा मोर्चा निकलने की बात कही गई. बच्चू कडू की चेतावनी के बाद प्रशासन ने तात्कालिक कार्रवाई करते हुए अखंडे परिवार को ट्रैक्टर लौटाया और राशि भी वापस कर दी. इस घटना के बाद अखंडे परिवार ने बच्चू कडू के प्रति आभार व्यक्त किया. बाईट: आदिवासी महिला
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 12, 2026 03:30:40
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 12, 2026 03:16:56
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 12, 2026 03:16:06
0
comment0
Report
Advertisement
Back to top