Back
गांव में वृद्ध माता-पिता के जन्मदिन का अनोखा जश्न: घोड़े पर साजरा किया गया
SMSarfaraj Musa
Mar 12, 2026 05:16:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
वृद्ध आई-वडिलांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला. सांगलीच्या भाळवणी येथे वृद्ध आई-वडिलांचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. हलगीच्या निनादात घोड्यावरून गावात मिरवणूक काढत वाढदिवसाचा केक कापण्यात आला. एका शेतकरी मुलांनी अनोख्या पध्दतीने आई- वडिलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं, खानापूर तालुक्यातील भाळवणी गावातील शेतकरी मुलांना आपल्या आई-वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आयुष्याच्या सरत्या शेवटी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. राजाराम पांडुरंग धनवडे,95 व शांताबाई धनवडे,87 वर्ष यांना चक्क घोड्यावर बसून हलगीच्या तालात मंडपापर्यंत आणून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्ताने आजी आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी अख्या गावाने हजेरी लावली होती. वृद्ध आई- वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्यासारख्या अनेक घटना समोर येत असताना, भाळवणीतील संभाजी धनवडे व कुटुंबांनी आई-वडिलांचा साजरा केलेल्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 06:53:390
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 06:53:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 12, 2026 06:16:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 12, 2026 06:03:480
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 06:02:130
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 06:01:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 05:50:170
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 12, 2026 05:46:320
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 12, 2026 05:45:570
Report
PNPratap Naik1
FollowMar 12, 2026 05:45:130
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 05:34:070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 05:33:320
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 12, 2026 05:30:130
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 05:17:430
Report