Back
मालेगाव मंदिर-हॉटेल चोरी: दो चोर गिरफ्तार, चोरी का माल भी बरामद
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 04:47:36
Washim, Maharashtra
वाशिमच्या मालेगाव शहरात १० मार्चच्या रात्री एका मंदिरात आणि हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.मंगेश बदर आणि दौलत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मालेगाव परिसरातील रहिवासी आहेत.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.या चोरट्यांनी मालनेश्वर हॉटेलमधून चांदीची दोन नाणी,रोख रक्कम तसेच संग्रही ठेवलेल्या जुन्या चलनी नोटा चोरल्या होत्या.तसेच संत गुणवंत बाबा मंदिरातील दानपेटी आणि त्यातील नगदी रक्कमही त्यांनी चोरल्याचे समोर आले आहे.या दोन्ही आरोपींनी परिसरातील इतर ठिकाणीही चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 12, 2026 06:16:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 12, 2026 06:03:480
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 06:02:130
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 06:01:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 05:50:170
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 12, 2026 05:46:320
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 12, 2026 05:45:570
Report
PNPratap Naik1
FollowMar 12, 2026 05:45:130
Report
UPUmesh Parab
FollowMar 12, 2026 05:34:070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 12, 2026 05:33:320
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 12, 2026 05:30:130
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 05:17:430
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 05:16:480
Report
PNPratap Naik1
FollowMar 12, 2026 05:02:220
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 05:01:110
Report