Back
यवतमाळ में संजय राठोड के साथ शिवसेना ने कांग्रेस को बड़ा झटका
SRSHRIKANT RAUT
Mar 21, 2026 05:32:37
Yavatmal, Maharashtra
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वणी आणि झरी पाठोपाठ घाटंजीतही काँग्रेसला खिंडार पाडले आहे. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानल्या जात आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद व बाजार समितीमध्ये वर्चस्व गाजविणारे युवा नेते आशिष लोणकर व अभिषेक ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
या पुढील धक्का हा आर्णीत देऊ असा ईशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. तर येथील भाजप आमदाराला जेवढा विकास निधी दिल्या जातो तेवढा विकास निधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या लोणकर व ठाकरे यांना दिल्या जाईल असे आश्वासन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 21, 2026 06:48:040
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 06:19:44Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली आणि मिरजे मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहाचा साजरी झाली आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. सांगली व मिरज शहरातल्या ईदगाह या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत, सामुदायिक नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
979
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 21, 2026 06:17:111075
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 21, 2026 06:16:531056
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 05:47:511090
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 05:19:201008
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 21, 2026 05:18:501064
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 05:02:231078
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 04:50:061025
Report
PNPratap Naik1
FollowMar 21, 2026 04:47:581013
Report
PNPratap Naik1
FollowMar 21, 2026 03:49:491050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 21, 2026 03:49:411009
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 21, 2026 03:49:29928
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 21, 2026 03:34:411098
Report