Back
सोलापुर में अवकाली बारिश से 1547 हेक्टेयर फसलें नुकसान
AAABHISHEK ADEPPA
Mar 21, 2026 05:19:20
Solapur, Maharashtra
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 1 हजार 547 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान - सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका - अवकाळी पाऊस, वादळी वारा, तसेच गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल - अवकाळीमुळे 1 हजार 547 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, केळी, आंब्याच्या बागा उध्वस्त - जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माळशिरस, सांगोला अशा अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला मोठा फटका - अवकाळीग्रस्त भागाची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी - जिल्ह्यातील शेतकरी महापुराच्या संकटातून बाहेर येत असतानाच शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा एकदा अवकाळीचे संकट
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 21, 2026 06:48:040
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 06:19:44Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली आणि मिरजे मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहाचा साजरी झाली आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. सांगली व मिरज शहरातल्या ईदगाह या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत, सामुदायिक नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
979
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 21, 2026 06:17:111075
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 21, 2026 06:16:531056
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 05:47:511090
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 21, 2026 05:32:371033
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 21, 2026 05:18:501064
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 05:02:231078
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 04:50:061025
Report
PNPratap Naik1
FollowMar 21, 2026 04:47:581013
Report
PNPratap Naik1
FollowMar 21, 2026 03:49:491050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 21, 2026 03:49:411009
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 21, 2026 03:49:29928
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 21, 2026 03:34:411098
Report