Back
लातूर में खेत में गांजा की अवैध खेती पकड़ी, लगभग 5.23 लाख रुपये का माल जब्त
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 21, 2026 03:49:41
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... उसाच्या शेतात गांजाची अवैध लागवड उघड... ५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत... लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे... स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत शेतात गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अटक केली आहे... लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील राजकुमार देशमुख यांनी स्वतःच्या शेतात उसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती... या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला... आणि या कारवाईत तब्बल १०८ गांजाच्या झाडे आढळून आली... जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ५ लाख २२ हजार ७५ रुपये इतकी असून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे... या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी आता अटक केली आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 05:02:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 04:50:06294
Report
PNPratap Naik1
FollowMar 21, 2026 04:47:58421
Report
PNPratap Naik1
FollowMar 21, 2026 03:49:491044
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 21, 2026 03:49:29928
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 21, 2026 03:34:411098
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 03:34:30993
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 03:34:201023
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 03:33:53971
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 03:30:421075
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 21, 2026 03:18:211072
Report
SNSWATI NAIK
FollowMar 21, 2026 03:18:071014
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 03:17:48997
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 21, 2026 03:17:26976
Report