Back
अלमट्टी डॅम की ऊँचाई बढ़ने से कृष्णा, वारणा और पंचगंगा उपनदियाँ जलमग्न हो सकती हैं
PNPratap Naik1
Mar 21, 2026 04:47:58
Kolhapur, Maharashtra
अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीसह सर्व उपनद्या गाळाने खचाखच भरून जाण्याची भीती रुरकी समितीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसे झाल्यास महापुराची पातळी आणखी 15 ते 16 फुटांनी वाढून महापूर प्रदीर्घकाळ कोल्हापूर आणि सांगलीसह नदीकाठच्या गावांमध्ये राहू शकतो, परिणामी गावांचे अस्तित्व देखील धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अलमट्टी धरण 519 मीटरने भरल्यास त्याच्या बॅकवॉटरच्या प्रभावामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी साडेआठ ते दह फुटांनी वाढ होते. जर धरण 524 मीटरने भरल्यास धरणाचे बॅक वॉटर थेट 263 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगली पर्यंत येते. त्यामुळे आणखी अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पाण्याचा বॅकवॉটার वाढून नदीपात्रातील गाळ आणखी वाढायला सुरुवात होईल, त्यामुळे रुरकी समितीने यावर निष्कर्ष काढत अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 05:47:510
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 21, 2026 05:32:37704
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 05:19:20944
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 21, 2026 05:18:50998
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 05:02:231072
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 04:50:061025
Report
PNPratap Naik1
FollowMar 21, 2026 03:49:491050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 21, 2026 03:49:411009
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 21, 2026 03:49:29928
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 21, 2026 03:34:411098
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 03:34:30993
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 03:34:201023
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 03:33:53971
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 03:30:421075
Report