Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

भाजपा की विधानसभा क्षेत्र में ‘एकता पदयात्रा’

Oct 31, 2025 02:56:14
Yavatmal, Maharashtra
यवतमाल — सरदार वल्लभभाई पटेल की 150वीं जयंती के उपलक्ष्य में भारतीय जनता पार्टी की ओर से ‘एकता पदयात्रा’ का आयोजन किया गया है। संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा दिखाए गए मार्ग पर चलकर देश में एकता बनाए रखने का संदेश इस पदयात्रा के माध्यम से दिया जाएगा, ऐसी जानकारी जिला अध्यक्ष एड. प्रभुलसिंह चव्हाण ने पत्रकार परिषद में दी। इस अवसर पर पूर्व विधायक प्रभाकर देशमुख, एड. किसन वानखेडे, शांतनु राठौड़, राजू पेडणेकर आदि उपस्थित थे।
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Oct 31, 2025 08:45:38
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 31, 2025 08:26:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा,सांगली जिल्ह्यातील शेतीचे सरसकट पंचनामे करावे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून आंदोलन करण्यात आलंय,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकरी या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची देखील मोठ्या नुकसान असून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, तसेच बँकांची कर्ज वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी करत,बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे संजयकाका पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे。
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 31, 2025 08:17:30
Solapur, Maharashtra:SOLAPUR BREAKING : आपल्या देशात राहून जर वंदेमातरम न म्हणण्याची हिंमत येत असेल तर अश्या प्रवृत्ती आणि अवलादी ठेचून काढल्या पाहिजे - प्रवीण दरेकर LIVE LINK ((( https://www.facebook.com/share/v/17E6dtW2Ae/ ))) - भाजप नेते प्रवीण दरेकर यांची अबू आझमी, राज ठाकरे, वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका- राज ठाकरे यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावे, नाहीतर आपण दोष देत हरत राहताल- ईव्हीएम आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्याचं आयुष्य फुकट जाईल.- आपल्या देशात राहून जर वंदेमातरम न म्हणण्याची हिंमत येत असेल तर अश्या प्रवृत्ती आणि अवलादी ठेचून काढल्या पाहिजे- ऑन मुंबई गृह प्रकल्प :- हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक शहरात लागू होऊ शकतो. जशा प्रकारे मुंबईला लागू झालेला जीआर महाराष्ट्रासाठी लागू करून घेणार आहोत.- त्यामुळे रहिवाशीनी जर प्रकल्प केला तर बिल्डर जो नफा कमवणार आता ते कमवू शकतील. मुंबई जिल्हा बँकेकडून आम्ही पैसे देऊन अठरा प्रकल्प उभे केले. सरकारने मान्यता देत हे प्राधिकरण स्थापन झालेला आहे.- ऑन् कर्जमाफी आश्वासन :- सरकारची भूमिका ही शेतकऱ्याच्या सातत्याने बाजूने राहिलेली आहे. आम्हाला कर्जमाफी द्यायची होती पण त्यासाठी नियोजन आवश्यक होते. जून अखेरपर्यंत कर्जमाफी होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे कोणतेही राजकारण आणू नये. सरकार, विरोधी पक्ष आणि आंदोलकांनी एकत्र येऊन क्रांतिकारक निर्णय घेतला.- ऑन राज ठाकरे इव्हीएम :- मला वाटतं राजकारणामध्ये खरे राजकारण केलं पाहिजे, रडीचा डाव कोणी खेळता कामा नये. मला सांगा लोगशाहीमध्ये (लोकसभा) हे ईव्हीएम नव्हतं का, याच मतदार याद्या होत्या. लोकसभेला जिंकलो की, लोकशाही जिंकली. ज्या ठिकाणी हारतो, त्या ठिकाणी याद्या सदोष आहेत असे सांगायचं. राज ठाकरे यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावे, नाहीतर आपण दोष देत हरत राहताल- ईव्हीएम आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्याचं आयुष्य फुकट जाईल.- ऑन गड किल्ले :- गड किल्ल्या बाबत राज ठाकरे यांना जेवढी काळजी आहे. त्याबाबत राज्य सरकार तेवढेच संवेदनशील आहे.- ऑन अबू आझमी :- असे ठणकावऊन सांगणाऱ्याचं थोबाड फोडलं पाहिजे.- आपल्या देशात राहून जर वंदेमातरम न म्हणण्याची हिंमत येत असेल तर मला वाटतं अश्या प्रवृत्ती आणि अवलादी ठेचून काढल्या पाहिजे- राष्ट्रगीत, देशभक्ती गीत असेल सर्व जातीधर्माच्या समूहातील लोकांनी म्हणायला पाहिजे. यातून राजकारण करता कामा नये यातून जातीय तेढ निर्माण होता कामा नये.- ऑन उद्धव ठाकरे नोटीस :- मला याबाबत काही कल्पना नाही. त्यात तपासून पहिल्यानंतर योग्य भाष्य करता येईल- ऑन विजय वाडेट्टीवार :- त्यांना वाटलं होतं की सरकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दाद देणार नाही. पण त्यांच्या भ्रमनिरास झाला आहे. शेतकऱ्यांप्रती वडेट्टीवार यांना पुतना मावशीचे किती प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे.- विरोधकांना वाटलं की सरकार याकडे लक्ष देणार नाही. पण त्यांच्या दुर्दैवाने सरकारने निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या गुन्हेाबाबत ते प्रश्न उपस्थित करत आहेत. पण मराठा आंदोलकांवरील गुन्हे ज्या पद्धतीने माघारी घेतले तसेच होईल.- शेतकऱ्यांवर विनाकारण गुन्हे दाखल झाले असतील तर त्या गुन्ह्यांचे वर्गीकरण करून सरकार निर्णय घेईल.- ऑन रोहित आर्या एनकाउंटर :- रोहित आर्या याची बिल थकलेत की नाही हे माहीत नाही. पण त्याबद्दल केसरकरांनी भाष्य केले आहे. मात्र अशा पद्धतीने मुलांना वेठीस धरणार असतील आणि आतंकवाद माजवणार असतील तर पोलिसांनी केलेली कृती योग्य आहे.- राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हेगारीने डोकं वर काढता कामा नये. मुंबई पोलिसांना त्याबद्दल धन्यवाद देईन. आरोपीने 16 17 मुलांना वेठीस धरून स्टुडिओला आग लावून देऊ असे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी केलेली कृती योग्यच आहे.- कंत्राटदारांच्या बिलांची परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे. मला त्याबद्दल कल्पना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे द्यायचे होते ती टॉप प्रायोरिटी होती. जे ठेकेदार आहेत ज्यांनी काम केले आहेत त्यांना सरकार टप्प्याटप्प्याने पैसे नक्की देईल.- ऑन एनकाउंटर प्रकरणी ऍड. नितीन सातपुते कोर्टात जाणार :- मला वाटतं अशा प्रकारच्या अवलादी समाजात आहेत. जर त्याच्यावरती स्वतःची मुलं असती तर असे भाष्य केले असते का?- मुलांना वेठीस धरून कोणी त्यांच भविष्य वेठीस धरत असतील तर आपली हीच भूमिका असती का?- समाजात अशा प्रवृत्ती आहेत की जे विपरीत गोष्ट निर्माण करायची त्याला चौकशीच्या भोवऱ्यात उभं करायचं हे दुर्दैवी आहे.- ऑन उद्धव ठाकरे ताफा सायरन :- सायरन कोणी लावावे याला काहीतरी नियमावली आहे. अशा पद्धतीने प्रोटोकॉलचा भंग झाला असेल तर ते दुर्दैवी आहे.- माजी मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असं होणं म्हणजे त्यांच्यासोबतच्या यंत्रणेचा ढिसाळपणा आहे.- ऑन फलटण प्रकरण रमेश पाटील इशारा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार म्हणून याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. जे दोषी असतील ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांना सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले. परंतु या भूमिकेच्या आड कोणत्या नेत्याला तुम्ही टार्गेट करणार असाल तर तेही योग्य नाही हे जाहीरपणे त्यांनी सांगितलं. नग्न आंदोलन करू अशा पद्धतीची बिभीत्स पद्धतीने मागणी करणे योग्य नाही. तसेच निंबाळकर यांच्या समर्थकांनी सुद्धा चामडी काढू अशा धमक्या देणे योग्य नाही. मला वाटतं नेते संयमी आहेत मात्र त्यांच्या फॉलोवर्सनी सुद्धा संयम बाळगणं गरजेचं आहे. Byte : प्रवीण दरेकर (भाजप नेते)
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 31, 2025 08:16:10
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- दिपक केसरकर ऑन युती --- उद्या महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन महायुती होणार कि नाही याची चर्चा करणार आहोत. म्हणजे आम्हाला रणनीती करायला सोपं होईल. ऑन रोहित आर्या ( एकनाथ शिंदे कौतुक ) -- रोहित आर्या ने चांगले काम केले होते. त्यांचे कार्यक्रम चांगले होते. त्यामुळे त्यांचं कौतुक आहेच. मात्र मुलांना ओलीस धरण चुकीचं आहे. असं घडता कामा नये. सुदैवाने पोलिसांनी मुलांची सुटका केली पण चकमकीत रोहीत आर्या यांचा मृत्यू झाला याच मनात अतिशय दुःख आहे. माझ्या दृष्ठिने मुलांचा जीव महत्वाचा आहे. त्यांचं बिल का बाकी होत याबाबत शिक्षण विभागाने खुलासा केलाय. त्याने थेट वेबसाईट काढून मुलांकडून पैसे घेतले होते ते पैसे परत करण्याची अट घालण्यात आली होती. त्याच पालन झाला नाही त्यामुळे बिल बाकी राहील ऑन रोहित आर्याला पैसे दिले. ---- त्याच बिल उशिरा होत असेल तर सहानुभूती म्हणून मी ते पैसे दिले होते. जिव्हाळ्यापोटी दिले. त्याचा आणी सरकारी. बिलाचा काही संबंध नाही. ऑन राज ठाकरे एकनाथ शिंदे टीका --- आपला जाजवल्य इतिहास पर्यटकांसमोर आला पाहिजे. जगात कुठे गेलात तर सगळी माहिती प्रदर्शीत केली जाते तशी ती महाराष्ट्रात सुद्धा व्हावी. मराठ्यांचा इतिहास विसरता येणार नाही. ऑन उद्धव ठाकरे नोटीस --- मी प्रतिक्रिया देण्या योग्य नाही. ऑन विनायक राऊत -- बाट्याबोळ करण्याचा प्रश्न कुठे येतो. बिल मिळविण्यासाठी कोणाला वेठीस धरण योग्य नाही. आता माझ्या हातात काही नाही. Byte --- दिपक केसरकर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 31, 2025 08:01:30
0
comment0
Report
UPUmesh Parab
Oct 31, 2025 08:00:25
Oros, Maharashtra: सिंधुदुर्ग --- निलेश राणे ऑन राज ठाकरे ( एकनाथ शिंदे टीका )--- लाचारी बद्धल बोलायचं झाला तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं. उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही. राज ठाकरे साहेबांबत आम्हाला आदर आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांवर बोलल्यावर आमच्याकडे काही पर्याय राहत नाही. राज ठाकरेंनी भावाकडे लक्ष द्यावं नमो पर्यटन केंद्राबाबत तुम्हाला काय आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा महाराजांच्या नावावर राजकारण करू नये. लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये. 2019 ला झालेली सर्वात मोठी लाचारी होती. ऑन विनायक राऊत --- कोण विनायक राऊत... विनायक राऊत कोकणात जे घडू नये ते घडविण्याच्या मानसिकतेने येतात. त्यांना महत्व देत नाही. बाहेरच्या लुंग्या पुंग्यांनी आम्ही काय करावे ते सांगू नये. आम्ही आमच बघून घेऊ तुम्ही तुमचं बघा तुम्हाला उमेदवार मिळतील काय बघा ऑन युती --- उद्या भाजपा आणि आमचे प्रमुख नेते एकत्र मिटिंग करणार आहोत. राणे साहेबांना विचारल्याशिवाय आम्ही काय करणार नाही. युती झाली तर एकत्र नाही झाली तर आम्ही तयारीत आहोत byte --- आमदार निलेश राणे feed on desk
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 31, 2025 08:00:11
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 31, 2025 07:49:15
Kalyan, Maharashtra:कल्याण मोहने परिसरात धक्कादायक घटना! घरगुती वादातून भाच्यानेच केली मामाची हत्या मामाचं डोकं रुग्णालयाच्या शिड्यावर आपटून केली हत्या.... मारहाणीची घटना सीसीटव्ही कॅमेऱ्यात कैद गणेश रमेश पुजारी असे हत्या करणाऱ्या भाच्याचे नाव तर मारिअप्पा राजू नायर वय 40. असे मयत झालेल्या मामाचे नाव आहे मामा आणि भाचे दोन्ही मुंबईच्या गोरेगाव मध्ये एकत्र राहत असून भाचीच्या डिलिव्हरी साठी हे दोघे मोहण्यात आले होते यावेळी रुग्णालयात दोघात वाद झाला आणि भाच्याने मारहाण करत मामाचं डोकं रुग्णालयाच्या शिड्यावर आपटून त्याची हत्या केली खडकपाडा पोलिसांना माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत कल्याण स्थानकावरून पळून जाणाऱ्या भाच्याला केली अटक पोलिसांचा तपास सुरू .. परिसरामध्ये खळबळ
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 31, 2025 07:49:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राज ठाकरे- उद्धव ठाकरे स्वतंत्र लढून जेवढ्या जागा मिळतील,तेवढ्या एकत्रित लढून मिळणार नाहीत - चंद्रकांत पाटलांचे भविष्य.. अँकर - राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे लढून जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्या जागा एकत्रित लढून मिळणार नाहीत,असं भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या जाण्याने आमच्यावर काही परिणाम होणार नाही, उलट त्यांच्यावरच परिणाम होईल चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंच्या उध्दव ठाकरेंसोबत जाण्यावरून लगावला आहे. त्याचबरोबर निवडणूक पुढे घेण्याबाबत सुरू असलेल्या मागणीवरून देखील चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंनी टोला लगावला आहे, आज निवडणुका झाल्या तर गडचिरोली पासून सिंधुदुर्ग पर्यंत सगळीकडे आमचाच विजय होईल. पण त्यांना आता निवडणुकी शिवाय काही धंदा उरला नाही नाहीतर ते बेरोजगार होतील,असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 31, 2025 07:08:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:confuse नेत्यामध्ये आणखी एक नेत्याची भर पडली आहे, आपण काल काय बोललो आणि आज काय बोलत आहे यात यांच्यात कन्फ्युज आहे. उबाठा बद्दल याचे काय वक्तव्य आहे लाव रे ते व्हिडीओमधून पाहावे, शिवसेना का सोडली, जे बडवे बसले आहे त्यांनी बाळासाहेब यांना घेरलं त्यामुळे शिवसेना सोडत असल्याचे राज ठाकरे यांचे शब्द होते, आज त्यांच्याकडेच तुम्ही जात आहेत, तुम्ही किती वेळा त्यांच्याकडे गेलात याबद्दल आम्हाला काही देणंघेणं नाही, पण मनसेच्या नेत्याच्या संघर्षच काय, आता आम्ही तुम्हाला चाटु वाटू लागले, मोदींचं कौतुक केलं आणि ते तुम्हाला आता ..मनसेच्या नेत्याची काय अवस्था आहे ,तुमचा झेंडा कुणाच्या हातात जाईल , शिंदे यांच्यावर टीका करणे टाळावे जे तुम्ही करता आले नाही ते आम्ही केलं, आम्ही कधी तुमच्यावर कधी टीका केली नाही, आम्ही तुमचा सन्मान केला पण आज भूमिका बदलत आहे, मनसे कार्यकर्त्यांनी काय घोषणा द्यावेत, लाव रे ते व्हिडीओ लावला तर काय समोर येईल... आम्हाला काहीच फरक पडत नाही,आम्हाला त्याचा अभिमान आहे. बाळासाहेब यांना विकण्याचे काम झाले पण त्याला जपण्याची भूमिका शिंदे यांनी केले, तुमची भूमिका काय याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही, निवडणूक अयोगचा भूमिकेला आम्ही आडवे येणार नाही, यादी क्लीन पाहिजे यासाठी आमचा पाठींबा आहे, पण राजकीय वेळोवेळी भूमिका बदलत असतात, नमो सुविधा केंद्र केला त्याला विरोध, तुम्ही सुविधा केंद्र उभारा, मनसे सैनिक तोडून टाकतील, तोडण्याची भूमिका चांगली असते, पण त्यानंतर होणारी कारवाई पाहा. राहुल गांधीचा पाळणा तुम्हाला उद्या हलवावा लागणार आहे, उद्या शरद पवार यांच्या मांड्यावर बसून काका मला वाचवा म्हणणारे पाहवे लागतील, उद्या तुमचे महाविकास आघाडित काय स्थान असणार आहे, राज ठाकरे यांची भूमिका कळत नाही, उद्या जादूचे प्रयोग करावे लागतील, आत्ता कुठे होते आणि लगेच कुठे गेले असे पाहावे लागेल..... मनसे उबाठात विलीन करण्याची वेळ आली आहे, रोहित पवार ब्लॅकमिलर झाला आहे, सिडको अधिकारी यांच्यासोबत चर्चा करत आहे. रोहित पवार रोज काहीतरी बोलून चर्चा करत आहे, ब्लॅक लिस्टरमधला टोपर असेल सरकारने परवानगी नाकारू नयेत, काढला तर काढला, निवडणूक आयोग पाहून घेतील. राज ठाकरे यांच्यावर आजही प्रेम आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीने बोलत आहे ते योग नाही, कुणाला खालून पाडून बोलत आहे, त्यांनी यावे सुविधा केंद्र तोडावे आणि आपले केंद्र उभारावे...त्यांनी काहीही राजकीय भूमिका घ्यावी, पण आमच्यावर टीका करण्याचे अधिकार तुम्हाला नाही,एकनाथ शिंदे यांनी नेहमी तुमचा सन्मान केला, पण तुम्ही शिव्या द्यायचे असे चालणार नाही....आम्ही लाव रे ते व्हिडीओचे भांडगीत पडत नाही, असे व्हिडीओ लाव ले तर, सुपारी बहादूर म्हणारे आज कसे गळे मिळत आहे हे दिसेल.... कायदेशीर प्रक्रिया आहे, उद्धव ठाकरे उत्तर देतील. कोर्ट प्रकरणाचे विलंब आहे, राम मंदिर विषय किती दिवस चालले, प्रक्रिया भाग आहे, यावर बोलणे योग्य नाही.... हे राजकीय गुन्हे असतात, यावर सरकारकडे जेव्हा ते येतात तेव्हा सहानभूती घेत असते आणि गुन्हे मागे घेतले जातात... एखाद्या नेत्याला वाटत असेल तर आपण एकटे आहोत तर डोळ्यात पाणी येतात, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या डोळ्यात अश्रू आले होते, पैसे थकले म्हणून मुलांना ओलीस करतात, असे माथेफिरू खतरनाक असतात,एन्काऊंटर योग्यच आहे, न जिंकलेले लोक कोर्टात जात असतात, शिव भोजन पैसे का थांबवले याचे कारण त्यांना माहीत आहे, काही ठिकाणी बोगस बिले आले आहेत, त्याची चौकशी केली जाणार आहे, गेल्या कॅबिनेटमद्ये मुख्यमंत्री यांनी तातडीने पैसे देण्याचे आदेश दिले आहे, जो काही पैसे कमी पडत होती,सरकारने 10 हजार कोटींची रिलीज करण्याचे आदेश दिले आहे, अबू आझमी कधीही भारताच्या बाजूने नव्हता, जातीवादी वक्तव्य करणे त्याचा मूळ काम आहे, असे वक्तव्य करण्याचे काम आझमी नावाच्या सापाने केला आहे, जेव्हा देशाच्या विरोधात बोलेल तेव्हा कारवाईला समोर जावे लागेल, लोकल राजकरण आहे, याची माहिती अजित दादा आणि एकनाथ शिंदे घेतील, पोलीस कारवाई आहे, त्यात गैर काही नाही, बोगस मतदार यादी घोळ संपला पाहिजे, आम्हचेही तेही मत आहे, निवडणूक आल्यावर दावे होत असतात, याचा निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून घेतील, बच्चू कडू यांच्या बद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतला आहे, कडू यांचे समाधान झाले आहे, ज्यांनाज्यांना ताकद दाखवायाची त्यांनी दाखवावी, निर्णय नेते घेतील, पण त्यांना असे निर्णय घेण्याचे अधिकारी आहेत का ते पाहावे.
2
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 31, 2025 07:07:44
Dharashiv, Maharashtra:धाराशिव — नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवचं राजकारण तापलंय. माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर भाजप कार्यकर्ता विजय राठोड याने दुकानात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. यानंतर दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निंबाळकर यांनी या हल्ल्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप करत, “या घटनेमागचा कट रचणारे कोण?” याचा तपास करण्याची मागणी केली आहे. मारहाण करणारा भाजपाचा कार्यकर्ता तर ज्याला मारहाण झाली तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा माजी नगरसेवक
1
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 31, 2025 07:05:10
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर वाघीण करत आहे दुचाकीस्वारांवर हल्लें, समाजमाध्यमांवर हल्ल्याचे व्हिडीओ होत आहेत वायरल, वनविभागाने प्रथमच केली ऐतिहासिक उपाययोजना, सुमारे 1 किमी मार्गाच्या दोन्ही बाजूस लावली मजबूत जाळी अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर वाघीण सध्या दुचाकीस्वारांवर होल्ले करत आहे. के मार्क नावाच्या या वाघिणीच्या हल्ल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर वायरल होत आहेत. या हल्ल्यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय तर एक जोडपे कसेबसे बचावले. वनविभागाने या समस्येवर प्रथमच ऐतिहासिक उपाययोजना केली आहे. कॅसलाघाट भागात सुमारे 1 किमी मार्गाच्या दोन्ही बाजूस मजबूत आणि उंच जाळी लावण्यात आली आहे. कॅमेरा ट्रॅप च्या सहाय्याने वनविभाग यावर नजर ठेवली जात आहे. सोबतच मोठ्या संख्येत वनपथके तैनात केली आहेत. वाघीण आणि तिच्या बछड्यांना इजा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय नागरिकांवर हल्ल्याची शक्यता देखील शून्य केली जात आहे. ----- वाघिणीने केलेल्या हल्ल्याचे वायरल व्हिडीओ---- ----------- wkt--- आशीष अम्बाडे---- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 31, 2025 07:02:34
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर वाघीण करत आहे दुचाकीस्वारांवर हल्ले, समाजमाध्यमांवर हल्ल्याचे व्हिडीओ होत आहेत वायरल, वनविभागाने प्रथमच केली ऐतिहासिक उपाययोजना, सुमारे 1 किमी मार्गाच्या दोन्ही बाजूस लावली मजबूत जाळी अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर वाघीण सध्या दुचाकीस्वारांवर हल्ले करत आहे. के मार्क नावाच्या या वाघिणीच्या हल्ल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर वायरल होत आहेत. या हल्ल्यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय तर एक जोडपे कसेबसे बचावले. वनविभागाने या समस्येवर प्रथमच ऐतिहासिक उपाययोजना केली आहे. केसलाघाट भागात सुमारे 1 किमी मार्गाच्या दोन्ही बाजूस मजबूत  आणि उंच जाळी लावण्यात आली आहे. कॅमेरा ट्रॅप च्या सहाय्याने वनविभाग यावर नजर ठेवली जात आहे. सोबतच मोठ्या संख्येत वनपथके तैनात केली आहेत. वाघीण आणि तिच्या बछड्यांना इजा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय  नागरिकांवर हल्ल्याची शक्यता देखील शून्य केली जात आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top