Back
राज ठाकरे की टिप्पणी से मनसे-शिंदे गुट में तनाव बढ़ा, उद्धव के पलटवार की उम्मीद
VKVISHAL KAROLE
Oct 31, 2025 07:08:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
confuse नेत्यामध्ये आणखी एक नेत्याची भर पडली आहे, आपण काल काय बोललो आणि आज काय बोलत आहे यात यांच्यात कन्फ्युज आहे. उबाठा बद्दल याचे काय वक्तव्य आहे लाव रे ते व्हिडीओमधून पाहावे, शिवसेना का सोडली, जे बडवे बसले आहे त्यांनी बाळासाहेब यांना घेरलं त्यामुळे शिवसेना सोडत असल्याचे राज ठाकरे यांचे शब्द होते, आज त्यांच्याकडेच तुम्ही जात आहेत, तुम्ही किती वेळा त्यांच्याकडे गेलात याबद्दल आम्हाला काही देणंघेणं नाही, पण मनसेच्या नेत्याच्या संघर्षच काय, आता आम्ही तुम्हाला चाटु वाटू लागले, मोदींचं कौतुक केलं आणि ते तुम्हाला आता ..मनसेच्या नेत्याची काय अवस्था आहे ,तुमचा झेंडा कुणाच्या हातात जाईल , शिंदे यांच्यावर टीका करणे टाळावे जे तुम्ही करता आले नाही ते आम्ही केलं, आम्ही कधी तुमच्यावर कधी टीका केली नाही, आम्ही तुमचा सन्मान केला पण आज भूमिका बदलत आहे, मनसे कार्यकर्त्यांनी काय घोषणा द्यावेत, लाव रे ते व्हिडीओ लावला तर काय समोर येईल... आम्हाला काहीच फरक पडत नाही,आम्हाला त्याचा अभिमान आहे. बाळासाहेब यांना विकण्याचे काम झाले पण त्याला जपण्याची भूमिका शिंदे यांनी केले, तुमची भूमिका काय याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही, निवडणूक अयोगचा भूमिकेला आम्ही आडवे येणार नाही, यादी क्लीन पाहिजे यासाठी आमचा पाठींबा आहे, पण राजकीय वेळोवेळी भूमिका बदलत असतात, नमो सुविधा केंद्र केला त्याला विरोध, तुम्ही सुविधा केंद्र उभारा, मनसे सैनिक तोडून टाकतील, तोडण्याची भूमिका चांगली असते, पण त्यानंतर होणारी कारवाई पाहा. राहुल गांधीचा पाळणा तुम्हाला उद्या हलवावा लागणार आहे, उद्या शरद पवार यांच्या मांड्यावर बसून काका मला वाचवा म्हणणारे पाहवे लागतील, उद्या तुमचे महाविकास आघाडित काय स्थान असणार आहे, राज ठाकरे यांची भूमिका कळत नाही, उद्या जादूचे प्रयोग करावे लागतील, आत्ता कुठे होते आणि लगेच कुठे गेले असे पाहावे लागेल..... मनसे उबाठात विलीन करण्याची वेळ आली आहे, रोहित पवार ब्लॅकमिलर झाला आहे, सिडको अधिकारी यांच्यासोबत चर्चा करत आहे. रोहित पवार रोज काहीतरी बोलून चर्चा करत आहे, ब्लॅक लिस्टरमधला टोपर असेल सरकारने परवानगी नाकारू नयेत, काढला तर काढला, निवडणूक आयोग पाहून घेतील. राज ठाकरे यांच्यावर आजही प्रेम आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीने बोलत आहे ते योग नाही, कुणाला खालून पाडून बोलत आहे, त्यांनी यावे सुविधा केंद्र तोडावे आणि आपले केंद्र उभारावे...त्यांनी काहीही राजकीय भूमिका घ्यावी, पण आमच्यावर टीका करण्याचे अधिकार तुम्हाला नाही,एकनाथ शिंदे यांनी नेहमी तुमचा सन्मान केला, पण तुम्ही शिव्या द्यायचे असे चालणार नाही....आम्ही लाव रे ते व्हिडीओचे भांडगीत पडत नाही, असे व्हिडीओ लाव ले तर, सुपारी बहादूर म्हणारे आज कसे गळे मिळत आहे हे दिसेल.... कायदेशीर प्रक्रिया आहे, उद्धव ठाकरे उत्तर देतील. कोर्ट प्रकरणाचे विलंब आहे, राम मंदिर विषय किती दिवस चालले, प्रक्रिया भाग आहे, यावर बोलणे योग्य नाही.... हे राजकीय गुन्हे असतात, यावर सरकारकडे जेव्हा ते येतात तेव्हा सहानभूती घेत असते आणि गुन्हे मागे घेतले जातात... एखाद्या नेत्याला वाटत असेल तर आपण एकटे आहोत तर डोळ्यात पाणी येतात, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या डोळ्यात अश्रू आले होते, पैसे थकले म्हणून मुलांना ओलीस करतात, असे माथेफिरू खतरनाक असतात,एन्काऊंटर योग्यच आहे, न जिंकलेले लोक कोर्टात जात असतात, शिव भोजन पैसे का थांबवले याचे कारण त्यांना माहीत आहे, काही ठिकाणी बोगस बिले आले आहेत, त्याची चौकशी केली जाणार आहे, गेल्या कॅबिनेटमद्ये मुख्यमंत्री यांनी तातडीने पैसे देण्याचे आदेश दिले आहे, जो काही पैसे कमी पडत होती,सरकारने 10 हजार कोटींची रिलीज करण्याचे आदेश दिले आहे, अबू आझमी कधीही भारताच्या बाजूने नव्हता, जातीवादी वक्तव्य करणे त्याचा मूळ काम आहे, असे वक्तव्य करण्याचे काम आझमी नावाच्या सापाने केला आहे, जेव्हा देशाच्या विरोधात बोलेल तेव्हा कारवाईला समोर जावे लागेल, लोकल राजकरण आहे, याची माहिती अजित दादा आणि एकनाथ शिंदे घेतील, पोलीस कारवाई आहे, त्यात गैर काही नाही, बोगस मतदार यादी घोळ संपला पाहिजे, आम्हचेही तेही मत आहे, निवडणूक आल्यावर दावे होत असतात, याचा निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून घेतील, बच्चू कडू यांच्या बद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतला आहे, कडू यांचे समाधान झाले आहे, ज्यांनाज्यांना ताकद दाखवायाची त्यांनी दाखवावी, निर्णय नेते घेतील, पण त्यांना असे निर्णय घेण्याचे अधिकारी आहेत का ते पाहावे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 31, 2025 13:03:420
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 31, 2025 12:47:270
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 31, 2025 12:47:060
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 31, 2025 12:37:420
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:35:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:20:270
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 31, 2025 12:18:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:15:370
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:15:270
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:12:140
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 31, 2025 12:12:010
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:09:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:00:26Akola, Maharashtra:पिक विमा च्या नावाने सुरू असलेली शेतकऱ्यांची आर्थिक थट्टा..
विलास ताठोड, राज्य कार्यकारिणी , सदस्य शेतकरी संघटना
अविनाश पाटील ,  जिल्हाध्यक्ष , शेतकरी संघटना
0
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 31, 2025 11:59:360
Report
ABATISH BHOIR
FollowOct 31, 2025 11:56:140
Report