Back
पोहरादेवी में संत सेवालाल महोत्सव: देशभर से बंजारा सहित मंत्री-नेता जुटे
GMGANESH MOHALE
Feb 14, 2026 04:46:47
Washim, Maharashtra
वाशिम:\n\nFile:1402ZT_WSM_SEVALALA_FESTIVAL_WKT\nWSM_SEVALALA_FESTIVAL_SHOTS\nरिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम \n\nअँकर:बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज 287व्याजयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन विभाग आणि बंजारा विरासत संघ यांच्या संयुक्त उपक्रमातून हा कार्यक्रम होत असून देशभरातून बंजारा बांधव उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री संजय राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधी व महंत उपस्थिती राहणार आहे.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जगदंबा माता देवी दर्शन घेऊन संत सेवालाल व संत रामराव महाराज समाधीचे दर्शन घेणार असून नगारा वाजवून कार्यक्रमाचा शुभारम्भ करणार आहेत.दिवसभर सेवा-प्रसाद,भजन-कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या Tourism विकासासाठी आयोजित करण्यात आला आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 14, 2026 07:01:550
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 14, 2026 07:01:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 06:17:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 14, 2026 06:15:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:51:420
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 14, 2026 04:38:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 14, 2026 04:33:570
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:33:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:20:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:15:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:00:510
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:51:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:48:250
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:33:070
Report