Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला ओवरब्रिज के स्पाइक स्पीड ब्रेकर हटाने के बाद नागरिकों की मांग: बेहतर गुणवत्ता आवश्यक

JJJAYESH JAGAD
Feb 14, 2026 07:01:55
Akola, Maharashtra
अकोला शहरतील ओव्हरब्रिजवर चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाच्या वतीने ‘स्पायक स्पीड ब्रेकर’ बसवण्यात आले होते. योग्य दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी हे उपकरण स्पीड ब्रेकरप्रमाणे कार्य करत होतं, तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचे टायर पंक्चर होण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अशोक वाटिकेकडून पोलीस अधीक्षक निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर बसवण्यात आलेले टायर किलर्स निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. अवजड वाहनांचा भार सहन न झाल्याने लोखंडी पत्रा दबला गेला. परिणामी अनेक वाहनांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने तत्काळ दखल घेत एका दिवसातच हे स्पायक स्पीड ब्रेकर हटवले. मात्र या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणी किमान २५ टन भार सहन करू शकतील असे मजबूत व उच्च दर्जाचे स्पायक स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर टाळून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Feb 14, 2026 08:45:45
Kolhapur, Maharashtra:नई केंद्रीय सहकार कानून के कारण महाराष्ट्र की सहकारी बैंकों के राजनीतिक प्रभाव में बड़ा और दूरगामी बदलाव होने जा रहा है। वर्षो से संचालक पदों पर बैठे नेताओं के लिए अब निर्वाचन लड़ना मुश्किल होने की संभावना है, जिसे मुंबई उच्च न्यायालय के कोल्हापूर सर्किट बेंच ने स्पष्ट किया है और इसके साथ केंद्रीय वित्त मंत्री सहित अन्य नेताओं ने भी इस पर राय दी है। रेलवे-रिज़र्व बैंक के आदेश यह संकेत देते हैं कि पिछले दस वर्षों से संचालक पदों पर रहे व्यक्तियों को अब पुनः पद नहीं दिया जाएगा। इसके फलस्वरूप महाराष्ट्र के 26 cooperative banks ने नागरी बैंकर संघ के माध्यम से याचिका दायर की थी, जिसे कोर्ट ने अस्वीकार कर दिया है। न्यायालय के इस निर्णय के बाद कोल्हापुर जिले की बैंकों के बीच सत्ता में बैठे नेताओं के लिए निशानों का दौर शुरू हो सकता है। मंत्री हसन मुश्रीफ ने कहा कि केडीसीसी बैंक में 30-40 साल तक सत्ता में रहने वाले नेताओं को नए नियमों के चलते रोक लग सकती है, और इसके परिणामस्वरूप क्षेत्र में नए युवाओं के प्रवेश की संभावनाएं बढ़ेंगी। सुप्रीम कोर्ट में इस मामले की अर्जी जारी है, पर अदालत के फैसले पर अभी स्पष्टता नहीं है। मुख्यमंत्री, विधायक और अन्य वरिष्ठ नेता यह देखते हैं कि अदालत के निर्णय से उनके भविष्य पर क्या प्रभाव पड़ेगा। इस परिवर्तन से अब नया नेतृत्व उभर कर सामने आ सकता है, खासकर उन नेताओं के लिए जो स्थानीय स्तर पर मजबूत हैं और जिन्हें पहले अवसर नहीं मिल पाया था। सुप्रीम कोर्ट के निर्णय पर राज्य के cooperative banks का राजनीतिक भविष्य निर्भर करेगा।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 14, 2026 08:32:06
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 14, 2026 08:08:04
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर में पुलिस भर्ती 2024-25 की प्रक्रिया शुरू हो गई है। 215 पदों के लिए देशभर से 20,683 उम्मीदवारों ने आवेदन किया है। रोज़ लगभग 2000 समूह के उम्मीदवारों को भर्ती प्रक्रिया में प्रवेश दिया जा रहा है। पूरी तकनीक के साथ पारदर्शी भर्ती होने के कारण अफवाहों से डरने की जरूरत नहीं है। चंद्रपुर के कवायत मैदान पर होने वाली भर्ती में पहले शारीरिक माप, फिर फील्ड टेस्ट और उसके बाद लिखित परीक्षा होगी। इसके लिए उम्मीदवारों के ठहरने, पार्किंग आदि सुविधाएं उपलब्ध कराई गईं हैं। भर्ती प्रक्रिया से जुड़ा कोई संदेह हो तो उसके लिए अपील, CCTV जांच के आधार पर निर्णय किया जाएगा। भर्ती के लिए कुल 68 पुलिस अधिकारी, लगभग तीन सौ कर्मचारी और 37 मंत्रालयी लिपिक तैनात हैं.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 14, 2026 08:01:01
Kolhapur, Maharashtra:पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भिमा कृषी प्रदर्शनाला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. यंदा या कृषी प्रदर्शनात तब्बल ५ फूट लांबीचा 'अमेरिकन इग्वाना' नावाचा सरडा आणण्यात आलेला आहे. भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणलेला हा इग्वाना सरडा या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. मध्य व दक्षिण अमेरिकेतील तसेच United States मधील उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळणारा हा दुर्मिळ सरडा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रूपामुळे आणि भव्य आकारामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या अनोख्या सरड्याला पाहण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. भिमा कृषी प्रदर्शन हे केवळ कृषी क्षेत्रापुरते मर्यादित न राहता ज्ञान, मनोरंजन आणि नवनवीन अनुभव देणारे व्यासपीठ ठरावे असा प्रयत्न आयोजकांमार्फत केला जात आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 14, 2026 07:52:52
Kolhapur, Maharashtra:नव्या केंद्रीय सहकार कायद्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी बँकांच्या राजकारणात मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल घडणार आहे. वर्षानुवर्षे सहकारी बँकांमध्ये संचालक म्हणून ठाण मांडून बसलेल्या कारभारी नेत्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही, यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने शिक्कामोर्तब केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील भाष्य केले आहे. केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसार 2021 साली रिझर्व बँकेने आदेश जारी करत सलग दहा वर्षे संचालक पदावर बसवलेल्या व्यक्ती अगर लोकप्रतिनिधींनी पुन्हा संचालक पदावर येता येणार नसल्याचे सांगितलं. त्यानंतर रिझर्व बँकेने आत्ता यासंदर्भात अनेक बँकांना तशा नोटीसा देखील पाठवल्या आहेत. केंद्राच्या नव्या सहकार नियमांमुळे सहकारी बँकांमधील जवळपास निम्मे संचालक अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे . त्यामुळे राज्यातील तब्बल 26 सहकारी बँकांनी नागरी बँक असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव सहकार क्षेत्रातील नव्या नियमांना आणि रिझर्व बँकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. पण कोल्हापूर सर्किट बेंचने रिझर्व बँकेचा आदेश अंतिम असल्याचे सांगत बँक असोसिएशनची याचिका फेटाळून लावली. एक प्रकारे नव्या सहकार कायद्याची अंमलबजावणी होणार यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्षे संचालक म्हणून सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींना न्यायालयाकडूनही मोठा दणका बसला आहे.. कोर्टाच्या या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केडीसीसी बँकेत 30 - 40 वर्ष आम्हाला झाली आहेत , आत्ता नवीन नियमानुसार आम्हाला थांबावं लागणार, मात्र या बदलामुळे केडीसीसी बँकांना नवीन, सळसळत रक्त जाणार आहे अस स्पष्ट केलेय. हसन मुश्रीफ यांच्या या वक्तव्यामुळे एका अर्थाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकसह राज्यातील अनेक सहकारी बँकाांमध्ये सलग संचालक राहिलेले नेते यापुढे दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय सहकार विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील सहकारी राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. महाराष्टात एकूण 458 सहकारी बँका आहेत. प्रत्येक बँकेत साधारण 17 ते 19 संचालक आहेत. बहुतेक सहकारी बँकांमध्ये खासदार, आमदार, माजी आमदार, आणि जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेते हेच कारभारी असल्याचे चित्र आहे. आत्ता मात्र जुने, प्रस्थापित आणि वर्षानुवर्षे सत्तेवर असलेले नेते बाजूला जाणार हे नक्की. नव्या सहकार कायद्यामुळे आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे या सगळ्यांना सहकारी बँकांच्या राजकारणात मोठा ब्रेक लागणार आहे. पण नव्या केंद्रीय सहकार कायद्याचा सर्वात मोठा राजकीय परिणाम म्हणजे सहकारी क्षेत्रात आतापर्यंत संधी न मिळालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांसाठी दारे खुली होणार आहेत. स्थानिक पातळीवर काम करणारे, तरुण आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते आता थेट सहकारी बँकांच्या सत्ताकेंद्रात प्रवेश करू शकणार आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 14, 2026 07:52:31
Bhandara, Maharashtra:गावातील 94 टक्के शेती अधिग्रहण झाली पण गावाचा पुनर्वसन झाला नाही.... गावात रोजगाराच्या संधी नसल्याने उदरनिर्वाह करावा कसा.... शासनाने पुनर्वसन करावा अन्यथा जलसमाधी घेण्याचा गावकऱ्यांचा निर्णय.... 34 गाव पूर्ण बाधित, 31 गाव अंशतः बाधित आहेत.... जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष देत नाही.... सुरबोडी गावकरी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत. गावात रोजगार नाही, धरणाने शेती हिरावली आता उदरनिर्वाह कसा करावं गावकऱ्यांसमोर मोठा गंभीर प्रश्न.... भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण बांधण्यात आले. पण पवनी तालुक्यातील 1000 लोकवस्तीचे सुरबोडी गावाचा पुनर्वसन झालं नाही. 2011 पासून गावकऱ्यांनी पुनर्वसन करावा अशी मागणी केली आहे. गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरने गावाला वेढा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. याच शेतीवर गावकरी आपला उदरनिर्वाह करीत होते. शेती शासनाने अधिग्रहण केली आहे.. पण गावाचा पुनर्वसन झाला नाही. शेती गेल्याने गावकऱ्यांना रोजगार नाही, मग आपला उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. 1984 मध्ये या धरणाची पायाभरणी झाली तेव्हा धरणाची किंमत ही 372 कोटी इतकी होती. पण आता या धरणाची किंमत वाढून 25 हजार कोटी झाली आहे. धरणाची किंमत वाढत गेली मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला काही वाढला नाही... भंडारा विधानसभेत 34 गाव पूर्ण बाधित तर 31 गाव अंशतः बाधित आहेत ज्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहेत.... 2011 पासून गावाचा पुनर्वसन करावा म्हणून गावकऱ्यांनी शासनाला पत्रव्यवहार केले अनेक बैठका देखील झाल्या, आंदोलन केले पण अद्यापही पुनर्वसन झालेला नाही. आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नको पण आमचा पुनर्वसन करावा अशी आर्थ हाक या महिला करीत आहेत.... जर पुनर्वसन झालं नाही तर याच पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात स्थानिक आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले अनेकदा बैठका लावण्याचा प्रयत्न केला मात्र पालकमंत्री यांनी पुढाकार घेतला नाही. पालकमंत्री हे फक्त निधी वाटप करण्यासाठी नसतात तर जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी असल्याचा आरोप शासनामध्ये सहभागी असलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. आता जर हे प्रश्न मार्गी लावले नाही तर परत येणाऱ्या अधिवेशनात मुद्दा लावून करण्यात येईल असा इशारा आमदारांनी दिला आहे.... नरेंद्र भोंडेकर, आमदार ( शिवसेना शिंदे) गावकरी महिला.... अनेकदा आंदोलन करून देखील त्याचा कुठलाही फायदा झाला नाही. धरणाची किंमत 372 कोटी वरुण 25 हजार कोटींवर पोहचली पण पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही. आता या गावकऱ्यांना न्याय कधी मिळेल याची प्रतीक्षा गावकरी करीत आहेत....
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 14, 2026 07:17:43
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 14, 2026 07:01:41
Malegaon, Maharashtra:मालेगांव ब्रेकिंग न्यूज़ मालेगांव में उपमहापौर द्वारा की गई हालिया कार्रवाई के बाद अब एक नया विवाद खड़ा हो गया है। महापौर नसरीन शेख खालिद हाजी के कार्यालय में टीपू सुल्तान की प्रतिमा स्वीकार किए जाने का आरोप लगाया जा रहा है। महापौर नसरीन शेख द्वारा टीपू सुल्तान की प्रतिमा स्वीकार किए जाने का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है। वीडियो के वायरल होते ही हिंदुत्ववादी संगठनों की ओर से सोशल मीडिया पर नाराज़गी जताई जा रही है। महापौर नसरीन शेख द्वारा टीपू सुल्तान की प्रतिमा स्वीकार किए जाने का वीडियो सामने आने के बाद शहर में एक बार फिर नए विवाद के उत्पन्न होने की संभावना व्यक्त की जा रही है। इस पूरे प्रकरण को लेकर सोशल मीडिया पर तीखी प्रतिक्रियाएं देखने को मिल रही हैं और “क्या यह कृत्य उचित है?” ऐसा सवाल उठाते हुए आलोचना की जा रही है।
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 14, 2026 06:17:06
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 14, 2026 06:15:22
Akola, Maharashtra:सीमेवर भारतीय जवानांचे रक्त सांडत असताना आणि पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद सुरू असताना त्यांच्या देशासोबत क्रिकेट खेळणे हा देशप्रेमी जनतेचा अपमान असल्याची ठाम भूमिका घेत अकोल्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ICC Men's T20 World Cup मध्ये भारत-पाक सामन्यावर बंदी घालावी, अशी मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केली. “रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत,” असे म्हणत, केवळ हस्तांदोलन टाळणे हा निषेधाचा पुरेसा मार्ग नसून जोपर्यंत आतंकवाद पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत कोणतेही क्रीडा किंवा राजनैतिक संबंध ठेवू नयेत, अशी भूमिका संघटनांनी मांडली. ‘रक्त आणि खेळ एकत्र नको’ अशी भावना व्यक्त करत, जसे ‘सिंधू जल करार’च्या वेळी “पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही” अशी भूमिका भारताने घेतली होती, त्याच धर्तीवर क्रिकेटबाबतही कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 14, 2026 04:51:42
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्ष वयाची मादी बिबट जेरबंद झाली असून गेली तीन महिन्यात पिंपरखेड परिसरात वनविभागाने हा 37 वा बिबट जेरबंद केलाय, त्यामुळे गेली तीन महिन्यात एवढ्या मोठ्या संख्येने बिबट्याला जेर बंद करण्यात वन विभागांना यश आल्याने वनविभागाच्या मोहिमेचं परिसरात कौतुक केलं जातंय. मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने या बिबट्यांना ही जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागा पुढे असणार असून एवढा मोठ्या संख्येने बिबटे जेरबंद करून हि अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची संख्या किती मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिक किती भीतीच्या सावटाखाली जगत आहे हे यावरून लक्षात येत. प्रतिनिधी हेमंत चापुडे, झी मिडिया शिरूर पुणे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 14, 2026 04:46:47
Washim, Maharashtra:वाशिम:\n\nFile:1402ZT_WSM_SEVALALA_FESTIVAL_WKT\nWSM_SEVALALA_FESTIVAL_SHOTS\nरिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम \n\nअँकर:बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज 287व्याजयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन विभाग आणि बंजारा विरासत संघ यांच्या संयुक्त उपक्रमातून हा कार्यक्रम होत असून देशभरातून बंजारा बांधव उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री संजय राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधी व महंत उपस्थिती राहणार आहे.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जगदंबा माता देवी दर्शन घेऊन संत सेवालाल व संत रामराव महाराज समाधीचे दर्शन घेणार असून नगारा वाजवून कार्यक्रमाचा शुभारम्भ करणार आहेत.दिवसभर सेवा-प्रसाद,भजन-कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या Tourism विकासासाठी आयोजित करण्यात आला आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 14, 2026 04:38:25
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... महापौर-उपमहापौरांच्या निवडीनंतर आता 'समित्यां' साठी फिल्डिंग....पक्षश्रेष्ठींच्या दरबारी भेटीगाठींचे सत्र वाढले.... AC -- लातूर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विषय समित्यांच्या निवडीकडे लागले आहे. विशेषतः स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता आणि स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या नगर विकास विभागाकडून या निवडींचा अधिकृत कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारीनंतर सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. या काळात महत्त्वाच्या निवडी होणार आहेत. निवडणूक लढवण्यास इच्छुक असूनही तिकीट न मिळालेल्या नाराजांसह अनेक निष्ठावंतांनी आता या पदासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात असून, पक्षश्रेष्ठींच्या दरबारी भेटीगाठांचे सत्र वाढले आहे....
0
comment0
Report
Advertisement
Back to top