Back
अतिवृष्टि से सोयाबीन फसल तबाह, एकड़ से सिर्फ 2–4 क्विंटल उत्पादन
GMGANESH MOHALE
Oct 16, 2025 06:15:48
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि अनियमित पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका एकरातून केवळ २ ते ४ क्विंटल इतकेच उत्पादन मिळत असून त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाले आहेत. बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. सध्या सोयाबीनला केवळ प्रति क्विंटल ३५०० ते ३८०० रुपये इतका भाव मिळत आहे. नाफेडची खरेदी अद्याप सुरू नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात विकावा लागत आहे. अतिवृष्टी आणि भावघटीचा दुहेरी फटका बसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच डळमळीत झाली असून, शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 16, 2025 11:20:021
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 16, 2025 11:19:391
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 16, 2025 11:08:282
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 16, 2025 11:07:413
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 16, 2025 10:47:394
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 16, 2025 10:45:220
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 16, 2025 10:25:520
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 16, 2025 10:20:440
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 16, 2025 10:18:201
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 16, 2025 10:14:300
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 16, 2025 09:58:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 16, 2025 09:58:094
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 16, 2025 09:55:390
Report
ABATISH BHOIR
FollowOct 16, 2025 09:55:190
Report
KJKunal Jamdade
FollowOct 16, 2025 09:22:091
Report