Back
नाशिक में भरत कोकाटे के भाजपा प्रवेश से क्षेत्रीय राजनीति तरंगित
YKYOGESH KHARE
Oct 16, 2025 10:47:39
Nashik, Maharashtra
नाशिक - रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष
- आज उत्तर महाराष्ट्रात बैठकीसाठी आलो होतो
- परंतु सांगायला आनंद होतोय
- सामाजिक क्षेत्रात काम करणारे भरत कोकाटे यांची एक दोन वेळा भेट झाली
- मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करावे असे त्यांना आमचे पदाधिकारी विनंती करत होते
- विनंतीला मान दिला आणि भाजपात आज प्रवेश केला
- ग्रामीण भागात प्रवेशामुळे त्या भागाला वेगळं बळ मिळेल
- कोकाटे आणि सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करतो
ऑन बैठक
- पूर्वी देवेंद्रजिनी बैठक घेतली होती
- जिल्हा परिषद, मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने रचना करायची होती
- फॉलोअप घेण्यासाठी बैठक घेतली
- प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीला निवेदन केले
- दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
ऑन नारा
- एक गोष्ट लक्षात घ्या
- युतीबाबत निर्णय नेते घेतील
- खाली असणारा कार्यकर्ता आहे
- कार्यकर्त्यांनी निवडणूक त्यांनी लढली पाहिजे
- दिवाळीनंतर आचारसंहिता घोषित होऊ शकते
- कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर पार्टी जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल
ऑन बोगस वोट
- आपणही गेले अनेक वर्षे प्रत्येक पक्ष बोलतो
- यादी चांगली असावी
- नोंदणी आणि आक्षेप घेणे हा एक भाग आहे
- आयोग कार्यक्रम देत असते
- प्रक्रिया सुरू असतात
- जाहिरपणे या गोष्टी होतात
- उमेदवार 100 टक्के अभ्यास करतो
- जे आक्षेप घेतो त्याचे ग्राह्य धरले पाहिजे असा त्याचा आग्रह असतो
- वस्तुस्थिती लक्षात घ्या
- फेक नरेटिव्ह विरोधक तयार करत आहे
- देवेंद्रजींनी सांगितले आहे
- पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला असतात
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 07, 2025 14:31:37183
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 13:45:26138
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 07, 2025 13:01:03231
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 12:30:5594
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 12:19:38170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 07, 2025 12:05:15167
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 11:19:31140
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 07, 2025 11:04:48140
Report
PNPratap Naik1
FollowDec 07, 2025 10:38:03189
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 10:03:4399
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 09:49:04187
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 09:45:52129
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 09:30:27147
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 09:18:55171
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 07, 2025 08:54:07251
Report