Back
चाकण के इलेक्ट्रिक ट्रक ने भारत की मोबिलिटी को बदला: Blue Energy Motors लॉन्च
HCHEMANT CHAPUDE
Oct 16, 2025 11:07:41
Shirur, Maharashtra
- या लॉन्चमुळे महाराष्ट्रातील शाश्वत नवकल्पनामध्ये नेतृत्व पुढे येत आहे.
- बॅटरी स्वैपिंग तंत्रज्ञानासह ब्लू एनर्जी मोटर्स चे मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक ट्रक आणि मुंबई-पुणे कॉरिडॉर भारताचा पहिला महामार्ग जो इलेक्ट्रिक झाला आहे,
- हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी तसेच ग्रीन एनर्जी आणि भविष्यात स्वावलंबी होणार आहे
- पर्यावरणीय शाश्वतता आणि औद्योगिक विकास या दोन्ही क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक .
- या ट्रकच्या लॉन्चमुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला जाणार आहे.
- पर्यावरणपूरक आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला चालना देणारा हा ट्रक उद्योग क्षेत्रात मोठा बदल घडवेल,
- आजचा दिवस हा ब्ल्यू एनर्जी मोटर्स साठी मोठा असणार आहे
- मेकिंग इंडिया 2024 मधील ऑटोमोबाईल मोबालीटी चा आम्हाला अभिमान आहे ही कंपनी महाराष्ट्रातील पुण्यात आहे
- या कंपनी सोबत दहा हजार ट्रॅक चा सामंजस्य करार करण्यात आला आहे
- बॅटरीचा किंमत कमी करण्याचे प्रयत्न आहे
- त्याचसोबत त्याची लाईफ कशी वाढेल याकडे सुधा पाहिले जाणार आहे
- भविष्यात एकदा ट्रक चार्जिंग केला तर तो 400 किलोमीटर पर्यंत चालणार आहे
- यामुळे अपघात ची संख्या घटणार आहे अशी टेक्नॉलॉजी या वाहनात असणार आहे
- अनेक वाहने ही ओव्हरलोड वाहतूक करत असतात कारण त्या ट्रकची डिझाइन तशी आहे
- आता हा ट्रॅक सांगेल की ओव्हर लोड आहे का
- पोलिसांना अशा वाहनावर कारवाई करणे सोपे जाईल
- डिझेल ट्रॅक और इलेक्ट्रिक वाहने यांमध्ये फरक आहे
- महाराष्ट्र सरकार हे इलेक्ट्रिक कंपन्यांना सहकार्य करत आहे
- ग्रीन मोबिलिटी संकल्पना राज्यात आणायची आहे
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 13:57:360
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 16, 2025 13:56:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 16, 2025 13:56:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 16, 2025 13:36:530
Report
ABATISH BHOIR
FollowOct 16, 2025 13:36:280
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 16, 2025 13:17:060
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 16, 2025 13:16:520
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 16, 2025 13:16:350
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 16, 2025 13:04:260
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 16, 2025 13:04:160
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 16, 2025 12:46:000
Report
AKAMAR KANE
FollowOct 16, 2025 12:45:490
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 16, 2025 12:42:060
Report
ABATISH BHOIR
FollowOct 16, 2025 12:41:350
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 16, 2025 12:01:240
Report