Back
आमरावती में कांग्रेस का 101 फुट गुढीपाडवा उत्सव, विरोध पोस्टर चर्चा में
ADANIRUDHA DAWALE
Mar 19, 2026 06:33:11
Amravati, Maharashtra
अमरावतीत काँग्रेस कडून गुढीपाडवा महोत्सवाचे आयोजन; सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा असे म्हणत काँग्रेस कडून अनोखा निषेध
अमरावती शहरातील राजकमल चौकात आज काँग्रेस पक्षाकडून गुढीपाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 101 फुटाची गुढी उभारून या गुढीपाडवा महोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधीवध गुढीची पूजा करून सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी महिला काँग्रेसच्या वतीने शहरातून टू व्हीलर रॅली सुद्धा काढण्यात आली होती. आखाती देशातील युद्धाच्या परिणाम नंतर देशात सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असतानाही सिलेंडर झाला आडवा कसा करू गुढीपाडवा? अशा प्रकारचे प्रतीकात्मक पोस्टर लावून यावेळी काँग्रेसच्या वतीने सरकारचा निषेध सुद्धा करण्यात आला. जनतेची भावना आहे की सिलेंडर झाला आडवा आणि कसा करू गुढीपाडवा? या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारखे आहे. जे सत्तेमध्ये आहे त्यांनी जो कळवटपणा पसरवलेला आहे तो कळवटपणा सत्याधराच्या मनातला व जनतेच्या आयुष्यातून कमी होवो, व त्यांच्या मनात थोडा तरी गोडवा यावा, सोबतच आमच्या आयुष्यातील कळवटपणा दूर होऊन गोडवा यावा अशी प्रतिक्रिया माजी मंत्री काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी दिली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 07:19:490
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:18:520
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 19, 2026 07:16:52148
Report
UPUmesh Parab
FollowMar 19, 2026 07:16:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 19, 2026 07:01:00921
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 07:00:32924
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 19, 2026 06:48:23923
Report
PNPratap Naik1
FollowMar 19, 2026 06:46:19978
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 19, 2026 06:05:361088
Report
SNSWATI NAIK
FollowMar 19, 2026 06:02:121042
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 06:00:38999
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 19, 2026 05:50:42974
Report
KPKAILAS PURI
FollowMar 19, 2026 05:48:361051
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 19, 2026 05:33:271077
Report