Back
शिंदे-ठाकरे गुट की बैठक से कणकवली नगरपंचायत में नया समीकरण
UPUmesh Parab
Nov 07, 2025 07:33:42
Oros, Maharashtra
अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरू केली आहे. कणकवली नगरपंचायती मध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे सेना हे एकत्र येताना दिसत आहेत. यासाठी कणकवली शहर विकास आघाडी च्या माध्यमातून उद्धव ठाकरे सेना व शिंदे शिवसेना या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये नगराध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे सेनेचे नेते संदेश पारकर यांचे नाव पुढे येत असून त्याला शिंदे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे देखील समजत आहे. तस झाल्यास राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे.
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 10:03:350
Report
KPKAILAS PURI
FollowNov 07, 2025 10:01:020
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 09:50:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 09:49:260
Report
KJKunal Jamdade
FollowNov 07, 2025 09:39:474
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 09:38:054
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 09:34:283
Report
ABATISH BHOIR
FollowNov 07, 2025 09:33:553
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 09:32:594
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 09:04:464
Report
ABATISH BHOIR
FollowNov 07, 2025 09:03:483
Report
JMJAVED MULANI
FollowNov 07, 2025 09:02:401
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 07, 2025 08:36:292
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 07, 2025 08:33:427
Report