Back
SC/ST आयोग के उपाध्यक्ष ने KDMC के अधिकारियों पर सख्ती दिखाई
ABATISH BHOIR
Oct 08, 2025 15:05:38
Kalyan, Maharashtra
अनुसूचित जाती जमतीच्या आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी KDMC अधिकार्यांना चांगलेच झापले
विचारणा केलेली कोणतीच माहिती देण्यास अधिकारी असक्षम ...अहवाल आल्यानंतर कारवाई करणार
आयोगाचा इशारा .....
धर्मपाल मेश्राम यांनी KDMC मुख्यालयात KDMC अधिकारीांसोबत बैठक घेतली .या बैठकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीचा वापर होतो का नाही , दिव्यांगासाठी असलेल्या निधीचा वापर कोणत्या पद्धतीने झाला याचा दिव्यांगांना काय फायदा झाला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध विकासकामन बद्दलचा आढावा निधीचा वापर याबाबत आढावा बैठक घेतली यावेळी उपाध्यक्ष मेश्राम यांनी विचारलेली माहिती देण्यास KDMCच्या संबंधित विभागाचे अधिकारी असमर्थ ठरल्याचे मेश्राम यांनी सांगितले. सुमारे 3200 कोटी बजेट असलेल्या या महापालिकेत बेजबाबदर आणि कामचुकार कारभार सुरू असल्याचे सांगत KDMCच्या कारभारावर ताशेरे ओढले .तसेच या प्रकरणी KDMCच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अहवाल मागवला असून या अहवालानंतर KDMC वर निश्चित कारवाई करण्यात येईल असे मेश्राम यांनी स्पष्ट केले
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 10:17:520
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 10:09:380
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 10:05:510
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:51:460
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 09:47:040
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 09, 2025 09:40:100
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 09:39:392
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 09:38:492
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 09:35:174
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 09:26:241
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 09:16:502
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 09:16:282
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 09:16:091
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 09, 2025 09:15:542
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 09, 2025 08:51:201
Report