Back
धुळे के किसानों ने सातबारा कोरा और 50 हजार/हेक्टेरे मदद की मांग पर प्रदर्शन
PPPRASHANT PARDESHI
Oct 08, 2025 14:52:32
Dhule, Maharashtra
पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत व सातबारा कोरा झालाच पाहिजे यां मागणीसाठी धुळे शिवसेना उबाठा गटाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन केले. धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सर्व महसूली मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून खरीपाचे पीक पूर्णतः वाया गेले आहे. शेतकऱ्यांचे कापूस,मका,बाजरी, ज्वारी,कांदा, सोयाबीन हि पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातील प्रमुख पिके हि काढणीला आली असताना अतिवृष्टी मुळे हि संपूर्ण पिके सडायला लागत असल्याने झालेल्या नुकसानी संदर्भात प्रशासकीय अधिकारी पिकांचे पंचनामे करताना टाळाटाळ करत असल्याने शेतकरी बांधव चांगलेच संतापले आहेत, धुळे जिल्ह्यात अनेक महसूल मंडळामध्ये अनेक गावांची वगळण्यात आले असून त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विद्यमान सरकारने सत्तेत येण्या अगोदर शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा केला जाईल ही घोषणा दिली होती. पण राज्याच्या विद्यमान फडवणीस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची अत्यल्प मदत जाहीर केली आहे. त्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरात शेतकरी आक्रोश आंदोलन छेडले गेले. शिवसेना धुळे जिल्हा वतीने साक्री, पिंपळनेर येथे तहसील कार्यालय व धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच वेळी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 07, 2025 05:32:1333
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 07, 2025 05:04:13116
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 05:03:59107
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 05:02:55117
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 04:46:3170
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 04:31:16124
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 04:18:34191
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 04:18:2297
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 03:50:20201
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 07, 2025 03:49:56164
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 07, 2025 03:31:27127
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 03:22:1285
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 03:21:58115
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 03:19:34229
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 07, 2025 03:00:08243
Report