Back
के.सी. पाडवी की मांग: ओला दुष्काळ घोषित कर किसानों को मदद चाहिए
PPPRASHANT PARDESHI
Oct 08, 2025 15:09:49
Dhule, Maharashtra
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेलं आहे बारा महिने शेतकरी शेतात राबत आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा माजी मंत्री के.सी. पाडवी यांची मागणी, सध्या राज्य सरकारकडे पैसे नसल्याचे सरकारमधील मंत्री सांगत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोणीही वाली राहिलेला नाही आहे. त्यामुळे सरकारची शेतकऱ्यांना काही देण्याची भूमिका दिसत नाही आहे. त्यामुळे शेतकाऱ्यांनी कोणाकडे अपेक्षा ठेवावी, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, सत्ताधारी पक्षाचे आमदार शेतकऱ्यांच्या बाजूंनी आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शेतकऱ्यांच्या मत घेऊन सत्तेत येतात मग मदतीसाठी पुढे येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील प्रयत्न केला पाहिजे, सरकारने जाहीर केलेली मदत ही तोडके असल्याचाही दावा पडवी यांनी केला आहे.
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowNov 13, 2025 08:40:190
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 13, 2025 08:39:481
Report
KJKunal Jamdade
FollowNov 13, 2025 08:20:261
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 08:20:151
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 08:19:111
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 08:18:581
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 08:06:312
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 13, 2025 07:47:361
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 13, 2025 07:46:101
Report
AKAMAR KANE
FollowNov 13, 2025 07:45:511
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 13, 2025 07:35:412
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 13, 2025 07:30:132
Report
WJWalmik Joshi
FollowNov 13, 2025 07:20:401
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 13, 2025 07:08:371
Report
WJWalmik Joshi
FollowNov 13, 2025 07:07:072
Report