Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401203

नालासोपारा में खाद्य सुरक्षा विभाग ने सहकारी भंडार पर छापेमारी, एक्सपायर्ड सामान बिक्री उजागर

PTPRATHAMESH TAWADE
Oct 08, 2025 17:02:51
Nala Sopara, Maharashtra
फनफिस्टा येथील सहकारी भंडार मध्ये कारवाई मुदत संपलेल्या वस्तूंची विक्री अँकर -नालासोपारा पश्चिमेतील सहकारी भंडार शॉपीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने आज संध्याकाळी धाड टाकून कारवाई केली आहे... या दुकानात मुदत संपलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जात असल्याचं समोर आलं आहे... अधिक धक्कादायक म्हणजे या वस्तूंवरील एक्सपायरी डेट पुसून नव्या तारखा लिहिल्या जात असल्याचंही उघड झालं आहे... अन्न व औषध प्रशासनाचे फूड इन्स्पेक्टर गोपाल माहोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली... या कारवाईनंतर परिसरातील इतर दुकानांमध्येही खळबळ उडाली आहे... ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे...
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Oct 08, 2025 15:16:16
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील खड्ड्यांच्या समस्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली. धुळे शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची समस्या वाढली असून अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली असताना देखील महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. दरम्यान आठ दिवसाच्या हात खड्ड्यांची समस्या न सुटल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 08, 2025 15:11:27
Dhule, Maharashtra:बंजारा समाजाला आरक्षण द्या किंवा मागणीसाठी धुळ्यात बंदर आरक्षण समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी धुळे शहरातील छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या चौकातून मोर्च्याला सुरुवात झाली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते. हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजालाही आरक्षण देण्यात यावे. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा. तसेच सीपी बिरार गॅझेट बंजारा समाजाला लागू करावा यास विविध मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत आदरणींच्या संख्येने बंदरा समाजाचा मोर्चा धडकला. एवढी बंजारा कृती समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली。
0
comment0
Report
DSDurag singh Rajpurohit
Oct 08, 2025 15:10:54
Barmer, Rajasthan:Barmer पाकिस्तान के दो नागरिक BSF ने जीरो पॉइंट पर पकड़े बाड़मेर एसपी नरेंद्र सिंह मीणा ने पुष्टि की सरहद पार कर भारत में आने का प्रयास कर रहे थे BSF ने सेड़वा थाना पुलिस को सौंपे दोनों पाक नागरिक एक पाक नागरिक हैं बालिग , लेकिन दूसरा है नाबालिग प्रथम दृष्टया पिता पुत्र की हैं आशंका पुलिस और एजेंसियां कर रही हैं पड़ताल पाकिस्तान के किस स्थान से आए , क्यों आए , मकसद क्या ? कई एंगल से एजेंसी कर रही पूछताछ फिलहाल पुलिस और खुफिया एजेंसियां इस पूरे मामले की गहराई से जांच में जुटी हैं। यह पता लगाया जा रहा है कि दोनों भारत की सीमा में क्यों और किस उद्देश्य से आए। सुरक्षा एजेंसियां इस घटना के सभी संभावित एंगल से जांच कर रही हैं — क्या यह गलती से सीमा पार करने का मामला है या इसके पीछे कोई बड़ा मकसद छिपा है। इस घटना ने एक बार फिर सरहदी इलाकों की सुरक्षा व्यवस्था और सतर्कता को लेकर सवाल खड़े कर दिए हैं। फिलहाल दोनों से पूछताछ जारी है और रिपोर्ट आने के बाद ही पूरे मामले से पर्दा उठेगा।
0
comment0
Report
RKRishikesh Kumar
Oct 08, 2025 15:10:30
CHANDI, Harnaut, Bihar:चंडी थाना क्षेत्र के दस्तूरपर मोड़ के पास बाइक और अज्ञात वाहन के बीच जोरदार टक्कर हो गई। इस हादसे में बाइक सवार दो युवक की मौत हो गयी, जबकि एक युवक गंभीर रूप से जख्मी हो गया। मृतक की पहचान नालंदा के परासी गांव के कुणाल कुमार और विपत कुमार के रूप में हुई। एक युवक सूरज कुमार की हालत चिंताजनक है; पावापुरी बीम्स भेजा गया। मृतक के परिजनों ने बताया कि तीनों युवक परासी गांव से चंडी के ढाबा पर खाना खाने गए थे; ढाबा पर खाने के बाद वे तीनों अपने गांव लौट रहे थे। सरमेरा बिहटा मुख्य सड़क मार्ग पर दस्तूर पर गांव के पास ओवरटेक करने के चक्कर में अज्ञात वाहन से मोटरसाइकिल टकरा गई, जिससे दो लोग मौके पर ही मर गए, जबकि एक को गंभीर हालत में हायर सेंटर रेफर किया गया। घटना की जानकारी मिलने पर चंडी थाना पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए बिहार शरीफ मॉडल अस्पताल भेज दिया है
0
comment0
Report
NCNITIN CHAWRE
Oct 08, 2025 15:10:13
Katni, Madhya Pradesh:मध्य प्रदेश में कफ सिरप के सेवन से बच्चों की मौत के मामलों के बाद स्वास्थ्य विभाग पूरी तरह अलर्ट मोड पर आ गया है। कटनी में औषधि निरीक्षक ने जिला मुख्यालय के विभिन्न मेडिकल स्टोरों का औचक निरीक्षण किया। इस दौरान संदिग्ध कफ सिरप और अन्य दवाओं के कई नमूने एकत्र कर जांच के लिए भेजे गए हैं। निरीक्षण टीम ने मेडिकल संचालकों को स्पष्ट निर्देश दिए हैं कि पांच वर्ष से कम उम्र के बच्चों को खांसी या जुकाम की कोई भी दवा केवल चिकित्सक के पर्चे पर ही दी जाए। सरकार ने प्रदेशभर में बच्चों की सुरक्षा को लेकर नई गाइडलाइन जारी की है, जिसमें सभी फार्मासिस्टों को कड़ाई से नियमों का पालन करने के निर्देश दिए गए हैं। कटनी जिले के मुख्य स्वास्थ्य अधिकारी राज सिंह ठाकुर ने बताया कि संदिग्ध कफ सिरप के सेवन से प्रदेश में सबसे ज्यादा मौत हुई है। शासन के आदेश के बाद कटनी में होलसेल और रिटेल स्तर पर दवा दुकानों की जाँच अभियान चलाया जा रहा है। जांच के दौरान नगर के कई मेडिकल स्टोरों और जिला अस्पताल के केंद्रीय औषधि भंडार से कफ सिरप के नमूने लिए गए हैं, जिन्हें राजकीय औषधि विश्लेषणशाला भेजा गया है। अगर इन दवाओं की गुणवत्ता मानकों पर खरी नहीं उतरी, तो ड्रग एंड कॉस्मेटिक एक्ट 1940 के तहत कड़ी कार्रवाई की जाएगी। मुख्य स्वास्थ्य अधिकारी ने कहा कि ऐसी निरीक्षण कार्रवाई आगे भी लगातार जारी रहेगी।
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 08, 2025 15:09:49
Dhule, Maharashtra:राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेलं आहे बारा महिने शेतकरी शेतात राबत आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा माजी मंत्री के.सी. पाडवी यांची मागणी, सध्या राज्य सरकारकडे पैसे नसल्याचे सरकारमधील मंत्री सांगत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोणीही वाली राहिलेला नाही आहे. त्यामुळे सरकारची शेतकऱ्यांना काही देण्याची भूमिका दिसत नाही आहे. त्यामुळे शेतकाऱ्यांनी कोणाकडे अपेक्षा ठेवावी, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, सत्ताधारी पक्षाचे आमदार शेतकऱ्यांच्या बाजूंनी आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शेतकऱ्यांच्या मत घेऊन सत्तेत येतात मग मदतीसाठी पुढे येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील प्रयत्न केला पाहिजे, सरकारने जाहीर केलेली मदत ही तोडके असल्याचाही दावा पडवी यांनी केला आहे.
4
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 08, 2025 15:06:08
Dhule, Maharashtra:धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही, अशी स्थिती आहे. जिल्हा आमदार या विरोधात बोलताना दिसून येत नाही हे दुर्दैव. शासनाच्या नियमानुसार ३३टक्के पेक्षा अधिक नुकसान झाला असेल तरच नुकसान भरपाई मिळणार, त्यामुळे एकट्या नंदूरबार जिल्ह्यातील १,४९९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या ९४४ शेतकरी आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळणार ka? असा प्रश्न उपस्थितीत केला जाय आहे. त्यामुळे नुकसान होऊनी नुकसान भरपाई मिळणार ka असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला असून, शासनाकडून नियमत बदल करून नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना हेक्टरी मदत मिळणार ka असेच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 08, 2025 15:05:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली फ्लॅश आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटलांनी पक्षापासून घेतली फारकत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पक्षा ऐवजी स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याची संजयकाका पाटलांनी केले जाहीर.. तासगाव,कवठेमहांकाळ तालुक्यात नगरपालिका,जिल्हा परिषद आणि पंचायतसमिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षा ऐवजी विकास महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धार. जिल्हयात देखील विकास महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेते संपर्कात,येत्या आठ दिवसात त्याबाबत निर्णय घेण्याचा संजयकाका पाटलांनी केले स्पष्ट. तासगाव मध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजू काका पाटलांनी जाहीर केली भूमिका. राष्ट्रवादीचे आमदार रोहित आर आर पाटलांना घेरण्यासाठी संजयकाका पाटलांची व्ह्यूरचना.. बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 08, 2025 15:05:38
Kalyan, Maharashtra:अनुसूचित जाती जमतीच्या आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी KDMC अधिकार्यांना चांगलेच झापले विचारणा केलेली कोणतीच माहिती देण्यास अधिकारी असक्षम ...अहवाल आल्यानंतर कारवाई करणार आयोगाचा इशारा ..... धर्मपाल मेश्राम यांनी KDMC मुख्यालयात KDMC अधिकारीांसोबत बैठक घेतली .या बैठकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीचा वापर होतो का नाही , दिव्यांगासाठी असलेल्या निधीचा वापर कोणत्या पद्धतीने झाला याचा दिव्यांगांना काय फायदा झाला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध विकासकामन बद्दलचा आढावा निधीचा वापर याबाबत आढावा बैठक घेतली यावेळी उपाध्यक्ष मेश्राम यांनी विचारलेली माहिती देण्यास KDMCच्या संबंधित विभागाचे अधिकारी असमर्थ ठरल्याचे मेश्राम यांनी सांगितले. सुमारे 3200 कोटी बजेट असलेल्या या महापालिकेत बेजबाबदर आणि कामचुकार कारभार सुरू असल्याचे सांगत KDMCच्या कारभारावर ताशेरे ओढले .तसेच या प्रकरणी KDMCच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अहवाल मागवला असून या अहवालानंतर KDMC वर निश्चित कारवाई करण्यात येईल असे मेश्राम यांनी स्पष्ट केले
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 08, 2025 14:56:34
Dhule, Maharashtra:नंदूरबार जिले की चार नगरपालिका की आरक्षण स्पष्ट होने के बाद नगराध्यक्ष पद की आरक्षण साफ़ हो जाने के साथ प्रभागों की आरक्षण साफ़ भी हो चुकी है, अब चुनाव की राह खुली है। पिछले तीन-चार वर्षों से लटकी नगरपालिका अब चुनाव के लिए रास्ता साफ होने से इच्छुक उम्मीदवारों में उत्सुकता बढ़ी है। जिले की चार नगरपालिका के आरक्षण स्पष्ट होने से उम्मीदवारों के मोर्चेबंदी शुरू होगी और सभी पार्टियाँ तैयारी करेंगी कि कौन से प्रभाग में किस उम्मीदवार को मैदान में उतारना है। नंदुरबार जिले की नंदुरबार, शाहदा नवापूर और तलोदा नगरपालिका के चुनाव चार वर्ष से लटके थे, लेकिन आरक्षण स्पष्ट होने से नगरपालिका को एक बार फिर लोक प्रतिनिधि मिलेंगे और नगरपालिका के विकास कार्यों को गति मिलेगी।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 14:52:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये आज शिंदेच्या शिवसेनेने महापालिका निवडणुकांसाठी रणसिंग फुंकले , शहराच्या मध्यवर्ती भागात प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाच्या निमित्ताने मित्र पक्षातही त्यांनी प्रचारात आघाडी घेतली, ही प्रचाराची घाई नाही तर कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी सुरुवात केल्याचं पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितलं येणाऱ्या निवडणुका महायुतीतच लढणार आणि जो महायुतीच्या विरोधात जाईल त्याच्यावर कारवाई होईल असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला... भुमरे पॉइंटर्स इथला विरोधी पक्ष नेत्याने काय दिवे लावले सगळ्यांना माहिती आहे म्हणतात लबाडानो पाणी द्या लबाड कोण सगळ्यांना माहिती आहे त्या अडीच वर्षात त्यांनी शहरा साठी काही केलं नाही, त्यामुळं त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही... म्हणून आपल्याला भगवा फडकवायचा आहे... शिरसाठ पॉइंटर्स ... माझ्यावर 3 केसेस आहेत म्हणून मी बोलत नाही असे काही लोक म्हणतात मात्र केसेस ला घाबरणारा शिव सैनिक कसला...( अंबादास दानवे ला टोला ) मराठवाड्यात पाऊस सुरू आहे आणि इथं लोक म्हणतील प्रचार कार्यालय उघडतात टीका होऊ शकते...मी पावसात सोयगाव ला फिरत होतो एकाने मला सांगितले मी 8 दिवसात आत्महत्या करणार.. तो शेतकरी होता.. त्याच सगळं कुटुंब रडत होते आम्ही त्याला वाऱ्यावर सोडणार नाही शब्द दिला, त्याला आत्महत्या न करण्याची त्याला शपथ दिली... आता बिस्कीट पुडा घेऊन एक जण शहरात येणार आहे, काय करावे कळले पाहिजे ना... युती चा विचार करू नका, वरिष्ठ निर्णय घेतील तुम्ही काम करा... 10 तारखेला एकनाथ शिंदे शहरात येणार आणि गट प्रमुखांसोबत संवाद साधं तील...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 08, 2025 14:52:32
Dhule, Maharashtra:पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत व सातबारा कोरा झालाच पाहिजे यां मागणीसाठी धुळे शिवसेना उबाठा गटाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन केले. धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सर्व महसूली मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून खरीपाचे पीक पूर्णतः वाया गेले आहे. शेतकऱ्यांचे कापूस,मका,बाजरी, ज्वारी,कांदा, सोयाबीन हि पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातील प्रमुख पिके हि काढणीला आली असताना अतिवृष्टी मुळे हि संपूर्ण पिके सडायला लागत असल्याने झालेल्या नुकसानी संदर्भात प्रशासकीय अधिकारी पिकांचे पंचनामे करताना टाळाटाळ करत असल्याने शेतकरी बांधव चांगलेच संतापले आहेत, धुळे जिल्ह्यात अनेक महसूल मंडळामध्ये अनेक गावांची वगळण्यात आले असून त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विद्यमान सरकारने सत्तेत येण्या अगोदर शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा केला जाईल ही घोषणा दिली होती. पण राज्याच्या विद्यमान फडवणीस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची अत्यल्प मदत जाहीर केली आहे. त्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरात शेतकरी आक्रोश आंदोलन छेडले गेले. शिवसेना धुळे जिल्हा वतीने साक्री, पिंपळनेर येथे तहसील कार्यालय व धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच वेळी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top