Back
शिंदे की शिवसेना का शहर में प्रचार गरम, महापालिका चुनाव के लिए मजबूत तैयारी
VKVISHAL KAROLE
Oct 08, 2025 14:52:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये आज शिंदेच्या शिवसेनेने महापालिका निवडणुकांसाठी रणसिंग फुंकले , शहराच्या मध्यवर्ती भागात प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाच्या निमित्ताने मित्र पक्षातही त्यांनी प्रचारात आघाडी घेतली, ही प्रचाराची घाई नाही तर कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी सुरुवात केल्याचं पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितलं येणाऱ्या निवडणुका महायुतीतच लढणार आणि जो महायुतीच्या विरोधात जाईल त्याच्यावर कारवाई होईल असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला...
भुमरे पॉइंटर्स
इथला विरोधी पक्ष नेत्याने काय दिवे लावले सगळ्यांना माहिती आहे म्हणतात लबाडानो पाणी द्या लबाड कोण सगळ्यांना माहिती आहे त्या अडीच वर्षात त्यांनी शहरा साठी काही केलं नाही, त्यामुळं त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही... म्हणून आपल्याला भगवा फडकवायचा आहे...
शिरसाठ पॉइंटर्स ...
माझ्यावर 3 केसेस आहेत म्हणून मी बोलत नाही असे काही लोक म्हणतात मात्र केसेस ला घाबरणारा शिव सैनिक कसला...( अंबादास दानवे ला टोला ) मराठवाड्यात पाऊस सुरू आहे आणि इथं लोक म्हणतील प्रचार कार्यालय उघडतात टीका होऊ शकते...मी पावसात सोयगाव ला फिरत होतो एकाने मला सांगितले मी 8 दिवसात आत्महत्या करणार.. तो शेतकरी होता.. त्याच सगळं कुटुंब रडत होते आम्ही त्याला वाऱ्यावर सोडणार नाही शब्द दिला, त्याला आत्महत्या न करण्याची त्याला शपथ दिली...
आता बिस्कीट पुडा घेऊन एक जण शहरात येणार आहे, काय करावे कळले पाहिजे ना...
युती चा विचार करू नका, वरिष्ठ निर्णय घेतील तुम्ही काम करा...
10 तारखेला एकनाथ शिंदे शहरात येणार आणि गट प्रमुखांसोबत संवाद साधं तील...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 08, 2025 17:32:500
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 08, 2025 17:02:511
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:22:120
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:16:160
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:11:270
Report
DSDurag singh Rajpurohit
FollowOct 08, 2025 15:10:540
Report
RKRishikesh Kumar
FollowOct 08, 2025 15:10:300
Report
NCNITIN CHAWRE
FollowOct 08, 2025 15:10:130
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:09:494
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 15:06:080
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 08, 2025 15:05:540
Report
ABATISH BHOIR
FollowOct 08, 2025 15:05:380
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 14:56:340
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 08, 2025 14:52:320
Report