Back
बदलापूर स्टेशन पर भीड़ के कारण धक्का लगने से यात्रियों के बीच हाणामारी
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 13, 2026 08:52:28
Ambernath, Maharashtra
गर्दीत धक्का लागल्याच्या वादातून प्लॅटफॉर्मवरच प्रवाशांमध्ये हाणामारी
बदलापूर रेल्वे स्थानक मधील घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद
बदलापूर रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांची हाणामारी झाल्याची घटना घडली आहे
बदलापूर स्थानकातून सीएसटीएमकडे जाणारी ७.३३ ची लोकल स्थानकात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी गर्दीमुळे प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्या रागातून दोघांमध्ये प्लॅटफॉर्म नंबर तीन वरच हाणामारी सुरू झाली.
दरम्यान प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी दोन्ही प्रवाशांना शांत करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. बदलापूर स्थानकात दररोज सकाळच्या सुमारास लोकल ट्रेनला मोठ्या गर्दी असते आणि त्यामुळे अनेकदा क्षुल्लक कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद होतात
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowFeb 13, 2026 10:24:590
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 13, 2026 10:19:090
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 10:09:060
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 10:07:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 13, 2026 10:07:300
Report
AKAMAR KANE
FollowFeb 13, 2026 10:04:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:17:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:17:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 09:00:170
Report
PNPratap Naik1
FollowFeb 13, 2026 08:34:540
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 13, 2026 08:34:430
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 13, 2026 08:21:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 13, 2026 08:20:140
Report