Back
अकोला के वाशिम बायपास पर मैक्सिमो दुर्घटना: दो लोगों की मौत
JJJAYESH JAGAD
Feb 13, 2026 09:17:26
Akola, Maharashtra
Anchor : अकोला शहरातील वाशिम बायपास रोडवरील पेट्रोल पंपासमोर आज सकाळी मॅक्झिमो आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली.या अपघातात दोन जणांची जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये निखिल विश्वनाथ ताजाने (वय 30, रा. चातोंडी, ता. पातूर) यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत असलेल्या एका महिलेचाही घटनास्थळी मृत्यू झाला.धडक इतकी जोरदार होती की दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या.
अपघातानंतर मॅक्झिमो चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले,मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.या अपघातामुळे काही काळ वाशिम रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलीस ठाणे करीत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 13, 2026 10:47:350
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 13, 2026 10:33:360
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 13, 2026 10:33:060
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 13, 2026 10:32:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 10:32:270
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 13, 2026 10:24:590
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 13, 2026 10:19:090
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 10:09:060
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 10:07:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 13, 2026 10:07:300
Report
AKAMAR KANE
FollowFeb 13, 2026 10:04:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:17:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 09:00:170
Report