Back
यशोमती ठाकूर के दावे: मंत्रियों के कार्यालयों में टक्केवारी माँगने का आरोप
ADANIRUDHA DAWALE
Feb 13, 2026 08:34:43
Amravati, Maharashtra
हे टक्केवारीचे सरकार असून नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपचा षडयंत्र असू शकतं; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा खळबळ जनक दावा
यशोमती ठाकूर, माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यांनी प्रतिक्रिया देत खळबळजनक दावा केला भाजपचे हे षडयंत्र असू शकत मंत्री नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचा असा दावा त्यांनी केला. आता मंत्रालयामध्ये याच गोष्टी चालू आहे. कुठल्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी टक्केवारीचा हिशोब आहे. आता ते उघड झाला आहे. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितले जाते असा आरोप त्यांनी केला तर हे टक्केवारीचा सरकार हे आहे अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी केली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowFeb 13, 2026 10:24:590
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 13, 2026 10:19:090
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 10:09:060
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 10:07:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 13, 2026 10:07:300
Report
AKAMAR KANE
FollowFeb 13, 2026 10:04:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:17:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:17:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 09:00:170
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 13, 2026 08:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 13, 2026 08:34:540
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 13, 2026 08:21:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 13, 2026 08:20:140
Report