Back
नांदेड के नरसी में गुटों के बीच भिड़ंत, 5–6 घायल
SMSATISH MOHITE
Feb 13, 2026 08:21:04
Nanded, Maharashtra
राजकीय वैमनास्यातून भावकीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात दोन्ही गटातील पाच ते सहा जखमी झाले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसीमध्ये काल ही घटना घडली. माजी सरपंच असलेल्या दोन कुटुंबांत ही तुफान हाणामारी झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही गटांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केल्याचे मोबाईल व्हिडिओत कैद झाले आहे. या घटनेत शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे आणि काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी भिलवंडे यांच्यासह पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून परस्पर विरोधी तक्रारीनंतर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 10:09:060
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 10:07:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 13, 2026 10:07:300
Report
AKAMAR KANE
FollowFeb 13, 2026 10:04:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:17:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:17:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 13, 2026 09:16:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 13, 2026 09:00:170
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 13, 2026 08:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 13, 2026 08:34:540
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 13, 2026 08:34:430
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 13, 2026 08:20:140
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 13, 2026 08:19:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 13, 2026 08:19:230
Report