Back
नवी मुंबई के सुपर स्पेशलिटी अस्पताल प्रस्ताव पर मंदा म्हात्रे का तीखा रुख
SNSWATI NAIK
Feb 25, 2026 03:31:20
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबईत प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ठरावात फेरबदल करणे अथवा प्रस्ताव रद्द करण्यासंबंधीत ठरावा महासभेत आणण्यात आला होता मात्र विरोधकांनी सभात्याग केल्याने प्रस्तावात फेरबदल किंवा ठराव रद्द करण्याचा निर्णय न घेता महापौरांनी सदर ठराव सखोल माहितीसाठी आरोग्य समितीकडे वर्ग केलाय. यासोबतच सदर प्रस्तावासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांना सदस्यांमार्फत रुग्णालयाच्या भूखंडात बदल करण्याची विनंती करणार असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले ,यावर आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला असून ,थेट गणेश नाईक यांना इशारा दिला आहे, मर्द असाल तर मर्दासारखे वागा कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका असा इशारा दिला आहे ,25 वर्षात ते काही करू शकले नाही ते एक महिला करत असल्याने हा विरोध केला जात आहे,हॉस्पिटल हे होणारच असं मत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 04:48:200
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:48:010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 04:46:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 25, 2026 04:46:080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:45:470
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:33:380
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 25, 2026 04:33:130
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:30:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:17:400
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 25, 2026 04:15:130
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 25, 2026 04:02:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:02:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 03:50:110
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 25, 2026 03:49:550
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 03:49:310
Report