Back
अंबरनाथ में नकली कॉल सेंटर का पर्दाफाश, पुलिस ने पांच लोगों को किया गिरफ्तार
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 25, 2026 04:02:54
Ambernath, Maharashtra
अंबरनाथ में बनावट कॉल सेंटर का पर्दाफाश. सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना गंडा. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी केली पाच जणांना अटक. रुद्र टेक IT सर्व्हिस या बनावट कॉल सेंटरचे नाव. ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये तिसऱ्या माळ्यावर हा कॉल सेंटर सुरू होतं. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसाला अमेरिकन नागरिकांना लुटण्याचं टार्गेट ठरवून दिलं जात होतं. त्यानुसार हे कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल करून वेबसाईट डेव्हलपमेंट और सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली संपर्क साधायचे आणि त्यांच्याकडून १०० ते २०० डॉलर ऍडव्हान्स मागवायचे. हे पैसे ते बिट कॉइन अकाऊंटमध्ये जमा करायचे. तसंच एकदा पैसे आले, की त्या अमेरिकन नागरिकाला ब्लॉक केलं जायचं. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली. ही कारवाई सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधले लॅपटॉप, कॉम्प्यूटर्स, मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसंच अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारा कॉल सेंटरचा मालक कमलेश सचवानी याच्यासह एकूण ५ जणांना बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 25, 2026 05:46:580
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 25, 2026 05:32:590
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 05:30:230
Report
UPUmesh Parab
FollowFeb 25, 2026 05:23:130
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 25, 2026 05:22:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 25, 2026 05:16:070
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 04:48:200
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:48:010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 04:46:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 25, 2026 04:46:080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:45:470
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:33:380
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 25, 2026 04:33:130
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:30:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:17:400
Report